Diwali 2022: दिवाळी पार्टीत Malaika-Arjun चा तोरा..मलाईका दिसली अश्या ड्रेसमध्ये..नेटकरी म्हणाले

diwali सण  सर्वांचा आवडता आणि जिव्हाळ्याचा सण, लहान थोरांपासून सर्वानाच दिवाळी सणाचं फार अप्रूप असत..घरोघरी फराळ बनतो नातेवाईक आप्तेष्ट मंडळी भेटायला येतात, एकत्र फराळ असो किंवा मग स्नेहभोजन असो सर्व काही आनंदी वातावरण असत सगळीकडे एक वेगळ्या प्रकारचा उत्साह पाहायला मिळतो. 

Updated: Oct 25, 2022, 03:44 PM IST
Diwali 2022: दिवाळी पार्टीत Malaika-Arjun चा तोरा..मलाईका दिसली अश्या ड्रेसमध्ये..नेटकरी म्हणाले title=

diwali 20222: diwali सण  सर्वांचा आवडता आणि जिव्हाळ्याचा सण, लहान थोरांपासून सर्वानाच दिवाळी सणाचं फार अप्रूप असत..घरोघरी फराळ बनतो नातेवाईक आप्तेष्ट मंडळी भेटायला येतात, एकत्र फराळ असो किंवा मग स्नेहभोजन असो सर्व काही आनंदी वातावरण असत सगळीकडे एक वेगळ्या प्रकारचा उत्साह पाहायला मिळतो. 

वसुबारसच्या दिवशी दिवाळी सणाला सुरवात होते त्यांनतर धनतेरस असते या दिवशी धांची पूजा केली जाते यांनतर येतो तो दिवस लक्ष्मीपूजनाच्या . या दिवशी  घरी देवी लक्ष्मीची आणि श्री गणेशाची पूजा करतात. वर्षभर आणि सतत आपल्या घरी देवी लक्ष्मीने वास करावा आपल्या घरी सुख समृद्धी नांदावी म्हणून देवीची  पूजा अर्चना केली जाते , आपल्याला सर्व प्रकारच्या समस्यांपासून  दूर ठेवण्यात यावं यासाठी विघनहर्त श्री गणेशाची आराधना केली जाते. 

बॉलीवूड मध्ये दिवाळी पार्टीचा बोलबालाच आहे. दररोज कोना कोना कलाकाराच्या घरी दिवाळी पार्टी च आयोजन केलेलं असत त्याला सर्व कलाकार मंडळी हजेरी लावतात. सर्वांचा यावेळी अंदाज हा वेगळाच असतो अतिशय सुंदर स्टाईल स्टेटमेंट देत हे कलाकार मंडळी पार्टीला हजेरी लावतात. 

नुकताच सोनम कपूरने दिवाळीची पार्टी आयोजित केली होती त्याला सर्व बॉलीवूडच्या मंडळींनी उपस्थिती लावली होती यावेळी एक खास जोडी भलतीच भाव खाऊन गेली.  आणि ही जोडी दुसरी तिसरी कोणी नसून बोललीवूडची हॉट जोडी मलाईका अरोरा आणि  अर्जुन कपूर आहे. (malaika arjun kapoor together) दोघेही यावेळी एकत्र पार्टीमध्ये स्पॉट झाले. 
यावेळी मलाईका कमालीची सुंदर दिसत होती हिरव्या रंगाची चनिया चोळीमध्ये मलाईकाच सौन्दय आणखीनच खुलून आलेलं तिच्यासोबत काळ्या रंगाच्या ट्रेडिशनल कुर्त्यामध्ये अर्जुन कपूर सुद्धा होता . दोघांचेही आऊटफिट फारच सुंदर होते .   

दोघांनी यावेळी एकत्रपणे couple goals दिले. सध्या त्यांच्या या लूकची खूप चर्चा होतेय. नुकताच मलाईकाने आपला वाढदिवस साजरा केला . वय वाढतंय त्यासोबत मलाईका आणखीच सुंदर दिसतेय हे मात्र नक्की .