malaika arora hot

फॅशन आयकॉन मलायकाकडून करिश्मा कपूरच्या लेकीचा लुक कॉपी? चाहत्यांचा सवाल

Malaika Arora and Karishma Kapoor Daughter: मलायका अरोरा आपल्या फॅशन स्टाईलसाठी ओळखली जाते त्यामुळे तिची अनेकदा चर्चा होताना दिसते सध्या मलायका एका वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आली आहे. तिचा लुक पाहून तिनं करिश्मा कपूरच्या लेकीची कॉपी केली आहे का असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे. 

Jun 2, 2023, 07:36 PM IST

अर्जून कपूरची एकही कमेंट नसलेला Malaika Arora चा लहानपणीचा फोटो पाहिलात का?

Malaika Arora : मलायका अरोरा आज बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्याच्या (Malaika Arora News) चर्चा रंगता दिसतात. मलायकानं आपला लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. ज्यात तिला ओळखता येणंच कठीण आहे. 

Apr 20, 2023, 09:42 PM IST

Malaika Arora Bold Photo : मलायकाचे 'हे' बोल्ड फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायकाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. मलायकाचे लाखो चाहते आहेत. दरम्यान, मलायकाचे नुकतेच काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. 

Feb 28, 2023, 07:30 PM IST

Video : Malaika Arora नं परिधान केले Urfi Javed चे कपडे? मलायकाचा ट्रास्परंट ड्रेस पाहून नेटकरी हैराण

Malaika Arora चा पार्टीतील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. 

Feb 1, 2023, 11:47 AM IST

Diwali 2022: दिवाळी पार्टीत Malaika-Arjun चा तोरा..मलाईका दिसली अश्या ड्रेसमध्ये..नेटकरी म्हणाले

diwali सण  सर्वांचा आवडता आणि जिव्हाळ्याचा सण, लहान थोरांपासून सर्वानाच दिवाळी सणाचं फार अप्रूप असत..घरोघरी फराळ बनतो नातेवाईक आप्तेष्ट मंडळी भेटायला येतात, एकत्र फराळ असो किंवा मग स्नेहभोजन असो सर्व काही आनंदी वातावरण असत सगळीकडे एक वेगळ्या प्रकारचा उत्साह पाहायला मिळतो. 

Oct 25, 2022, 03:44 PM IST

Malaika Arora : बॉलिवूडमधील लव्ह बर्ड सोशल मीडियावर झाले रोमाँटिक

Malaika Arora Birthday :  मलायकाचा वाढदिवस मग अर्जुन कपूर कसा मागे राहणार. मलायका वाढदिवस स्पेशल करण्यासाठी अर्जुने सोशल मीडियावर दोघांचा सुंदर फोटो टाकला आहे. या फोटो एवढ्याच त्याने मलायकाला जो मेसेज लिहिला आहे तो जास्त रोमाँटिक आहे.

Oct 23, 2022, 12:28 PM IST

पतीपासून दुरावलेली Malaika म्हणतेय '' 'मला 12 वर्ष जाणून बुजून..

हे कारण मलाईकाला चित्रपटात मुख्य भूमिका करण्यापासून रोखत आहे गेली12 वर्ष झाली मलाईका चित्रपटांपासून का दूर आहे या सर्वांचा खुलासा तिने स्वतःच केला आहे. 

Oct 17, 2022, 04:05 PM IST

Malaika Arora च्या स्टायलिश Ramp Walk वर नेटकऱ्यांकडून एकापेक्षा एक कमेंटचा पाऊस

पोरी जरा हळू हळू चाल... Malaika Arora चा स्टायलिश Ramp Walk, सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस

 

Oct 15, 2022, 09:11 AM IST

मलायकाच्या 'या' खासगी गोष्टीवर नेटकरी संतापले, सोशल मीडियावर चर्चांनी उधाण, पाहा Video

मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 17, 2022, 09:42 AM IST

सुंदर दिसण्यासाठी Malaika Arora करते हे काम..कॉम्प्रोमाइझ करत..

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा चाळिशीनंतरही इतकी चिरतरुण दिसते कि पाहणाऱ्या प्रत्येकाला तिचा हेवा वाटतो. (MALAIKA ARORA BEUATY)मालिकांची स्किन दिवसेंदिवस आपल्या फ्लॉलेस स्किन आणि फिटनेससाठी खूपच प्रसिद्ध आहे.

Sep 16, 2022, 01:17 PM IST

SEXY&HOT मलाईका अर्जुन कपूरसोबत नाही तर या माणसासोबत करतेय..सांगितलं सिक्रेट

जेव्हा अर्जुन ला लग्नाविषयी विचारलं तेव्हा मात्र त्याने करिअरवर लक्ष द्यायचं आहे अजून लग्नासाठी तयार नसल्याचं वक्तव्य केलयं त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Aug 13, 2022, 04:58 PM IST