Pregnant अनुष्का पुन्हा कामावर रुजू

गरोदरपणात अतिशय सुंदर दिसतेय अनुष्का 

Updated: Nov 23, 2020, 06:50 PM IST
Pregnant अनुष्का पुन्हा कामावर रुजू

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) प्रेग्नेसीच्या दरम्यान कामाला सुरूवात केली आहे. अनुष्काने लॉकडाऊनच्या काळात आपण लवकरच आई होणार असल्याची गो़ड बातमी साऱ्यांना दिली. रविवारी अनुष्काने पुन्हा एकदा कामाला सुरूवात केली आहे. 

प्रेग्नेसी दरम्यान सोशल मीडियावर अनुष्का मोठ्या प्रमाणात ऍक्टिव राहिली आहे. आता तिने कामाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्काने सेटवरचा फोटो शेअर केला आहे. अनुष्का कामाच्या ठिकाणी स्पॉट  झाली आहे. 

अनुष्का अतिशय सुपरफिट दिसत आहे. एका ब्रँडच्या शुटकरता अनुष्का बाहेर पडली होती.