pregnancy

Periods दरम्यान महिला Pregnant होऊ शकतात? 90% लोकांना ही गोष्ट माहितच नाही

मासिक पाळीदरम्यान संबंध ठेवल्यास गर्भवती राहण्याची शक्यता कमी असते. पण ते अशक्य नाही. हे कसं शक्य आहे आणि अशावेळी काय कराल?

Sep 14, 2024, 09:49 AM IST

गरोदरपणात 'हे' पदार्थ खाणं टाळा, अन्यथा होऊ शकतो गर्भपात

बाळ पोटात असताना आई होणाऱ्या महिलेला तिच्या आहाराकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. 

Sep 6, 2024, 08:34 PM IST

7 महिन्यांची गरोदर... ऑल्मिपिकमध्ये तरीही सहभाग, कोण आहे हे ऍथलीट जिची होती सगळीकडे चर्चा

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यामध्ये एका 7 महिन्याच्या गरोदर महिलेने सहभाग घेतला आहे. सध्या सगळीकडे तिचीच चर्चा आहे. 

Jul 31, 2024, 06:39 AM IST

केवळ पत्नी नव्हे, पतीसुद्धा होतो 'गर्भवती!' Sympathetic Pregnancy म्हणजे नेमकं काय?

पत्नी गरोदर असेल तर काही पुरुषांना देखील गरोदरपणाचे लक्षणे जाणवतात. मेडिकल टर्ममध्ये सिम्पथेटिक प्रेग्नेन्सी म्हटलं जातं. काय आहे याचा अर्थ? 

Jul 23, 2024, 05:47 PM IST

गरोदरपणात महिलांनी किती चहा प्यावा? तज्ञांकडून जाणून घ्या

चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन आढळते. त्यामुळे महिलांनी गरोदरपणात कॅफीनचे सेवन मर्यादित करावे. महिलांनी गरोदरपणात किती चहा प्यावा? तज्ञांकडून जाणून घेऊया.

Jul 21, 2024, 07:42 PM IST

गर्भधारणेची भीती वाटतेय? हा आहे एक प्रकारचा मानसिक आजार

गर्भधारणेची भीती वाटतेय? हा आहे एक प्रकारचा मानसिक आजार

Jul 20, 2024, 11:03 AM IST

Miscarriage नंतर किती दिवसांनी पुन्हा प्रयत्न करावेत? 'या' गोष्टींची घ्या काळजी

Pregnancy After Miscarriage : गर्भपातानंतर तुम्ही पुन्हा मूल जन्माला घालण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. चला, गर्भपात झाल्यानंतर किती दिवसांनी गर्भधारणा करावी हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया?

Jul 19, 2024, 05:49 PM IST

Zika Virus: गर्भवती महिलांना झिका व्हायरसचा धोका कितपत? आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं, कशी घ्यावी काळजी!

Zika Virus: गर्भवती महिलांना आणि लहान मुलांना झिका व्हायरसचा कितपत धोका आहे याची माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे. जाणून घेऊया यावेळी तज्ज्ञ काय म्हणाले आहेत?

Jul 9, 2024, 04:56 PM IST

संतापजनक! गर्भवती माता, बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहारात आढळला मृत साप

Sangli News : पाल, झुरळ आणि त्यानंतर आता साप... पोषण आहाराच्या बाबतीत अशी हेळसांड का होतेय? नेमकं प्रकरण आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर वृत्त... 

 

Jul 3, 2024, 08:48 AM IST

मातेला गर्भधारणे दरम्यान थायरॉईड असल्यास बाळावर काय परिणाम होतो? कोणत्या टेस्ट महत्त्वाच्या

अनेक महिलांना गर्भधारणेअगोदरच थायरॉईडचा त्रास असेल तर मातृत्वामध्ये अडथळे येतात. अशावेळी उपचार करुन गर्भधारणा राहिल्यावर थायरॉईडचा त्रास बाळाला होतो का? गर्भधारणे दरम्यान कोणत्या थायरॉईडच्या चाचण्या कराव्यात हे डॉ. अजय शाह सांगतात. 

Jun 2, 2024, 01:08 PM IST

गर्भधारणेदरम्यान थायरॉइड झाल्यास कोणत्या चाचण्या महत्त्वाच्या, बाळासाठीही फायदेशीर

अनेक महिलांना गर्भधारणे दरम्यान थायरॉइडची समस्या जाणवते. तसेच गर्भधारणे दरम्यान अनेक महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात. यामध्ये थायरॉइडची देखील चाचणी करतात. डॉ. अजय शाह यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

May 25, 2024, 10:00 AM IST

चाळीशीनंतरच्या गर्भधारणेची महिलांनी कशी घ्यावी काळजी? तज्ज्ञांनी दिल्यात खास टीप्स

चाळीशीतील गर्भधारणेत काही वैद्यकीय गुंतागुंत, जसे की गर्भावस्थेतील मधुमेह, उच्च रक्तदाब आणि गर्भातील क्रोमोसोम विकृतींना संबंधित आहे. या टप्प्यावर गर्भधारणेचा विचार करणाऱ्या महिलांनी संपूर्ण वैद्यकीय मूल्यमापन करणे आणि त्यांच्या प्रजनन आरोग्याच्या निवडीबद्दल योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.

Apr 24, 2024, 12:38 PM IST

..तर पालकत्वाचं सुख नाहीच; 30 ते 40 वयोगटातील तरुण जोडप्यांसाठी धोक्याची घंटा

Stress and Pregnancy Side Effects: कुटुंब नियोजन करताना संतुलित आहाराचे सेवन करणे, वजन नियंत्रित राखणे, दररोज व्यायाम करणे, योग आणि ध्यान यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करणं, रात्री पुरेशी झोप घेणं आणि नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. 

Apr 23, 2024, 09:41 AM IST

सेल बेस थेरेपीसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन आता यशस्वी गर्भधारणा शक्य

आयव्हीएफ प्रयोगशाळांमध्ये टाइम-लॅप्स इमेजिंग सिस्टमचा वापर हे देखील एक प्रगत तंत्रज्ञान आहे. ही प्रणाली गर्भाच्या विकासावर सतत लक्ष ठेवतात, भ्रूण गुणवत्ता आणि व्यवहार्यतेबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करतात. 

Apr 13, 2024, 03:55 PM IST