सलमाननं लग्न केल्यानंतर मी करेन म्हणणारी 'ती' अजूनही सिंगल; पण लग्नाशिवाय झाली आई

Ekta Kapoor Birthday: बॉलिवूडमध्ये अनेकदा चर्चा असते ती म्हणजे रिलेशनशिप्सची. तुम्हालाही आश्चर्य वाटेल परंतु डेटिंगच्या इतक्या चर्चा रंगल्या असल्या तरीसुद्धा काही सेलिब्रेटी हे सिंगल आहेत. त्यातीलच एक नावं म्हणजे एकता कपूर. 

सलमाननं लग्न केल्यानंतर मी करेन म्हणणारी 'ती' अजूनही सिंगल; पण लग्नाशिवाय झाली आई
Image Credit: Ekta kapoor birthday special why ekta kapoor is stil unmarried know the reason here (File Photo)