Hardeek Joshi Akshaya Deodhar Wedding: राणादा आणि पाठक बाई लवकरच अडकणार विवाहबंधनात, नवा फोटो झाला व्हायरल

Hardeek Joshi and Akshaya Deodhar Wedding: हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

Updated: Aug 15, 2022, 10:00 PM IST
Hardeek Joshi Akshaya Deodhar Wedding: राणादा आणि पाठक बाई लवकरच अडकणार विवाहबंधनात, नवा फोटो झाला व्हायरल title=

मुंबई : तुझ्यात जीव रंगला (Tuzyat Jeev Rangala) या झी मराठी वरील मालिकेतून हार्दिक जोशी आणि राणादा आणि पाठकबाईंची जोडी अक्षया देवधर यांना वेगळी ओळख मिळाली. त्यांची जोडी प्रेक्षकांमध्ये हिट ठरली. झी मराठीच्या प्रेक्षकांमध्ये त्यांना वेगळं स्थान मिळवलं. पण आता ही जोडी खऱ्या आयुष्यात ही एकत्र येणार आहे. (Hardeek Joshi Akshaya Deodhar Wedding)

हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वीच पार पडला आहे. सारखपुड्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली. आता दोघांचे केळवण ही पार पडले आहे. त्याचे फोटो ही व्हायरल होत आहे.

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर याचा विवाह लवकरच पार पडणार असल्याचं यामुळे दिसतंय. चाहत्यांमध्ये ही त्यांच्या लग्नाची उत्सूकता आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

राणादा आणि पाठक बाई यांच्या लग्नाची तारीख अजू समोर आलेली नसली तरी देखील या जोडीला एकत्र पाहण्यासाठी अनेक जण उत्सूक आहेत.