one piece घालणं अभिनेत्री जान्हवी कपूरला पडलं महागात, पाहा व्हिडीओ

 बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने खूप कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Updated: Oct 22, 2021, 07:24 PM IST
 one piece घालणं अभिनेत्री जान्हवी कपूरला पडलं महागात, पाहा व्हिडीओ

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने खूप कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जान्हवी कपूरचा निरागस चेहरा आणि तिचा बबली स्वभाव तिच्या चाहत्यांना आणि सहकलाकारांना खूप आवडतो. जान्हवी शूटिंगच्या मध्यात वेळ मिळाला की, ती खोडसाळपणा देखील करते. हे करताना तिला खूप मजा देखील येते आणि  जान्हवी कपूरच्या स्टाईल आणि हॉटनेसबद्दल सगळेच वेडे आहेत. तिचे चाहते सतत तिचे फोटो आणि व्हिडीओची वाट पाहत असतात. आता या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हवेने उडाला जान्हवीचा ड्रेस 
जान्हवी कपूरसमोर दिसणाऱ्या व्हिडिओमध्ये ती कारमधून उतरून बिल्डिंगच्या दिशेने जाताना दिसत होती. या दरम्यान, तिला पापाराझींनी पाहिलं. पापाराझी तिला फटो क्लिक करायला सांगतात, पण अभिनेत्री घाईघाईने निघून जाते जेव्हा वाऱ्याचा झोक्याने तिचा ड्रेसला उडतो. अशा परिस्थितीत अभिनेत्री घाईघाईत स्वतःला सांभाळते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जान्हवी कपूर ओप्स मोमेंटची शिकार
जान्हवी कपूरचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक खूप कमेंट करत आहेत. पोस्टवर करताना एका व्यक्तीने लिहिलं, 'जर तुला असे कपडे हाताळत येत नाही, तर तु असे कपडे का घालतेस.' त्याचबरोबर एका व्यक्तीने लिहिलं, 'मजा येत राहिली.' त्याचबरोबर अनेकांनी हसणारे इमोजी शेअर केलेत. या व्हिडिओमध्ये जान्हवी फ्लोरल प्रिंटेड कॅज्युअल ड्रेस परिधान करताना दिसत आहे. याआधीही जाह्नवी एनेकदा उप्स मोमाटेंची बळी ठरली आहे. जान्हवीप्रमाणेच इतरही अनेक अभिनेत्री उप्स मोमेंटच्या बळी ठरल्या आहेत आणि त्याही ट्रोलिंगच्या शिकार झाल्या आहेत. हा व्हिडिओ एका बॉलिवूड फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे