पारदर्शक कपडे घालणं श्रीदेवीच्या मुलीला पडलं महागात, अंतर्वस्त्र दिसत...

असंच काहीस आता खुशी कपूरसोबत घडलं आहे.

Updated: Jan 28, 2022, 04:56 PM IST
 पारदर्शक कपडे घालणं श्रीदेवीच्या मुलीला पडलं महागात, अंतर्वस्त्र दिसत... title=

मुंबई : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर हिनेही अनेक हिट चित्रपट दिले आहेत. जान्हवी कपूरला आता इतर कोणत्याही ओळखीची गरज नाही.

आता जान्हवी कपूरची धाकटी बहीण खुशी कपूरही या चित्रपटात दिसण्यासाठी उत्सुक आहे. चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वीच ती प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. खुशी कपूर वयाच्या 20 व्या वर्षी व्हायरल झाली आहे.

तेही तिच्या विचित्र ड्रेसमुळे. खुशी इतके पारदर्शक कपडे घालून बाहेर पडली की तिचे अंतर्वस्त्रही दिसत होते.अनेकवेळा बॉलीवूड अभिनेत्री त्यांच्या अशा ड्रेसमुले oops moment ची शिकार होतात.

असंच काहीस आता खुशी कपूरसोबत घडलं आहे. ब्रा आणि त्यावर ट्रान्सपरेंट क्रॉप टॉप घालणं खुशीला खूपच भारी पडलं आहे. ती या ड्रेसमुळे खूपच ट्रोल होत आहे.