कियारा अडवाणीच्या बिकिनी लुकमुळे वाढलं हॉटनेस, कियाराचा हॉट लूक होतोय व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीला कबीर सिंह या चित्रपटापासून तिच्या कारकीर्दीत खरी ओळख मिळाली.

Updated: Jul 4, 2021, 09:44 PM IST
 कियारा अडवाणीच्या बिकिनी लुकमुळे वाढलं हॉटनेस, कियाराचा हॉट लूक होतोय व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीला कबीर सिंह या चित्रपटापासून तिच्या कारकीर्दीत खरी ओळख मिळाली. या सिनेमात प्रीतीची भूमिका साकारून तिने चाहत्यांची मनं जिंकली. अशा परिस्थितीत आता कियारा चाहत्यांमध्ये बरीच प्रसिद्ध आहे. कियाराने तिचा हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.कियारा अडवाणी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. नुकतीच कियाराने तिच्या सोशल मीडियावर खूप अट्रक्टिव्ह फोटो शेअर केले आहेत. या अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांसाठी बिकिनी परिधान केल्याचा फोटो शेअर केला आहे.

कियाराचा हॉट लूक व्हायरल 
अलीकडेच कियारा अडवाणीने चाहत्यांचा हॅपी सनडे बनविला आहे. कियाराने तिच्या यलो बिकीनीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमधील कियाराची ही स्टाईल कौतुकास्पद आहे. कियारा अडवाणीचा हा फोटो तिच्या मालदीवच्या वेकेशन वेळीच आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिच्या या नवीन फोटोमध्ये कियारा यलो बिकीनीवर श्रग घालून पोज देताना दिसत आहे. यासह कियाराने सन टोपी देखील घातली आहे. ज्यामुळे ती आणखीन ग्लॅमरस दिसत आहे. फोटो शेअर करत कियारा अडवाणीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''डियर बिकिनी बोड, फिर से वापस आ जाओ''

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लिंकअपच्या बातम्या बर्‍याच दिवसांपासून येत आहेत. मात्र, या दोघांनी कधीही त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलेला नाही. अशा परिस्थितीत सिद्धारचे चाहते कियाराच्या फोटोवर भरभरुन कमेंन्ट करीत आहेत.कियारा अडवाणी यांनी 2014मध्ये 'फगली' चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटानंतर ती सुशांतसिंग राजपूतसोबत 'एमएस धोनी' चित्रपटात दिसली. तर दुसरीकडे, कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलली तर ती शेरशाह, भूल भुलैया2, जुग जुग जिओ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.