महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक महिला ठरली 'ही' अभिनेत्री

या अभिनेत्री ठरल्या अव्वल 

Updated: Feb 29, 2020, 10:48 AM IST
महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक महिला ठरली 'ही' अभिनेत्री

मुंबई : शारीरिक सौंदर्य, सचोटी, आत्मविश्वास, धैर्य, अनुभव, अशा फॅक्टर्सवर आधारित सर्वाधिक आकर्षक महिलांची यादी रिलीज करण्यात आली आहे. २०१९ मधील महाराष्ट्राची सर्वाधिक आकर्षक महिलांची यादी जाहीर झाली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by NEHHA PENDSE BAYAS (@nehhapendse) on

या लिस्टमध्ये नेहा पेंडसेनं बाजी मारत पहिला क्रमांक पटकावला आहे. या शर्यतीत दुसऱ्या नंबरवर आहे प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट आणि तिसरा क्रमांक पटकावलाय अभिनेत्री अमृता खानविलकरने.

फॅमिना मिस ग्रॅन्ड इंडिया २०१९ हा मानाचा किताब आपल्या नावावर करण्यारी शिवानी जाधवनं चौथं स्थान पटाकावला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

“It’s all about believing. You don’t know how it will happen. But you know it will..”

A post shared by Shivani J Jadhav (@shivanijjadhav) on

तर पाचव्या नंबरवर आहे अभिनेत्री कयादू लोहार, कयादू लवकरच आय प्रेम यू या मराठी सिनेमात झळकणार आहे. २०१९च्या सर्वाधिक आकर्षक महिलांच्या या लिस्टमध्ये अभिनेत्री पूजा सावंतचा नंबर आहे सहावा.