मेकिंग ऑफ २.० व्हि़डीओ व्हायरल

 एआर रहमानने संगीत दिलं असल्याने, संगीताचा रहमानिया देखील प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 26, 2017, 11:05 PM IST

मुंबई : २.० चा व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे, रजनीकांतच्या अभिनयाची जादू आणि इफेक्टस कसे दिले गेले हे पाहण्यासाठी नेटकऱ्यांची या व्हिडीओवर झुंबड उडाली आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत अभिनेता अक्षय कुमारही आहे. एआर रहमानने संगीत दिलं असल्याने, संगीताचा रहमानिया देखील प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.