Live Performance दरम्यान घसरला सिंगरचा टॉप, नंतर जे घडलं....

गाता गाता हातात आला टॉप आणि... 

Updated: Jan 3, 2022, 08:49 AM IST
Live Performance दरम्यान घसरला सिंगरचा टॉप, नंतर जे घडलं.... title=

मुंबई : नवीन वर्षाचं स्वागत प्रत्येकाने खास केलं. अगदी लक्षात राहावं असं सेलिब्रेशन होतं. पण एका गायिकेला हे सेलिब्रेशन अगदी आयुष्यभर लक्षात राहणार आहे. Live Perfomance दरम्यान गायिकेचा टॉप खाली पडला. आणि पुढे जे काही घडलं तो सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

न्यू ईअर पार्टीत अभिनेत्रीची Oops Moments 

लाइव परफॉर्मेंस के दौरान फिसला सिंगर का टॉप, इज्जत बचाने के लिए लिया ब्लेजर का सहारा

सोशल मीडियावर  माइली साइरस (Miley Cyrus Oops Moment)चा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. माइली एनबीसीच्या न्यू इअर प्रोग्राममध्ये परफॉर्म करत होती. 

या शोचं नाव माइलीच्या नावावरूनच ठेवण्यात आलं होतं. ‘माइली न्यू ईयर ईव पार्टी’असं या प्रोग्रामचं नाव होतं. यामध्ये माइली परफॉर्म करणार होती. याच दरम्यान तिला वार्डरोब मालफंक्शनला सामोर जावं लागलं. 

अशी सांभाळली परिस्थिती

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की माइली सायरस पहिल्यांदाच सिल्व्हर कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये जबरदस्त गाताना देताना दिसत आहे. या लूकमध्ये माइली खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे. तिचे गाणे ऐकल्यानंतर चाहते देखील खूप आनंदी दिसत आहेत. 

गाण ऐन रंगात आलं असताना माइली सायरस वॉर्डरोबच्या मालफंक्शनची शिकार बनली. माइलीचा सिल्वर रंगाचा टॉप खाली सरकतो. पण ती गाणं थांबवत नाही. गाणं गात गात ती मागे जाते. आणि त्यानंतर कोरस ते गाणं उचलून धरतं. 

नंतर माइली लाल रंगाचा ब्लेझर घालून पुन्हा स्टेजवरती येते. तिचा हा परफॉर्मन्स अतिशय भन्नाट आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 

ती तिचा टॉप एका हाताने हाताळते आणि मागच्या स्टेजकडे जाते. तर तिचा कोरस गाणे पूर्ण करत होते. काही सेकंदात, मायली समोरच्या स्टेजवर परतली आणि यावेळी तिने तिचा टॉप काढला आणि ब्लेझर घातला. यानंतर गायक पुन्हा धमाकेदार परफॉर्मन्स देऊ लागतो.

चाहत्यांकडून कौतुक 

त्याची ही स्टाईल लोकांना खूप आवडते. वॉर्डरोब मालफंक्शनची शिकार होऊनही माइली सायरसने परिस्थिती अशा प्रकारे हाताळली की लोक तिच्यासाठी वेडे झाले. त्याचवेळी शोमध्ये आलेले तिचे चाहते तिच्या गाण्याचा खूप आनंद घेत होते.