wardrobe malfunction

Oops Moment : कार्यक्रमा सुरु असताना Sonam Kapoor च्या ब्लाऊजचं बटन अचानक.... व्हिडिओ व्हायरल

Sonam Kapoor चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सोनमला फॅशन करण महागात पडलं आहे. 

Dec 21, 2022, 06:29 PM IST

Opps Moment : समोर मोबाईल, लाईव्ह कॅमेरे... गाता गाता गायिकेचा टॉप घसरला आणि...

अनेक जण मिलीचा परफॉर्मन्स आपल्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यात कैद करत होते. मात्र अचानक घडला तो धक्कादायक प्रकार. भर स्टेजवर हजारो लोकांसमोर मिलीचा टॉप घसरला आणि...

Sep 26, 2022, 09:51 PM IST

मलायका अरोराची Oops Moment ... पोझ देताना टॉप थोडा सरकला आणि ...

गेल्या काही दिवसांपासून मलायका खूप चर्चेत आहे. कधी तिचा फिटनेस, कधी तिचा घटस्फोट तर कधी तिचं अफेअर... मलायका कायमच सगळ्यांना आकर्षित करत असते. 

Feb 14, 2022, 10:19 AM IST

Rashmika Mandanna जेव्हा Oops Moment ला बळी पडते..

पुष्पा सिनेमाच्या लोकप्रियतेनंतर रश्मिका मंदानाचीच चर्चा 

Jan 20, 2022, 01:01 PM IST

Live Performance दरम्यान घसरला सिंगरचा टॉप, नंतर जे घडलं....

गाता गाता हातात आला टॉप आणि... 

Jan 3, 2022, 08:49 AM IST

Oops Moment : Urvashi Rautela सोबत झालं Wardrobe Malfunction

उर्वशी आपल्या स्टायलिश लूकमुळे कायमच चर्चेत 

Jan 30, 2021, 12:11 PM IST

VIDEO : लाईव्ह शोमध्ये ब्रिटनीच्या कपड्यांनी दिला दगा, पण...

लॉस वेगासमध्ये एका लाईव्ह कार्यक्रमा दरम्यान पॉप गायिका ब्रिटनी स्पीयर्सच्या कपड्यांनी पुन्हा एकदा तिला दगा दिला.

Oct 24, 2015, 07:28 PM IST

लाईव्ह शोदरम्यान वॉर्डरोब मालफंक्शन; खाली घसरुन पडले कपडे

हॉलिवूडची हॉट रॅपर निकी मिनाज ही वॉर्डरोब मालफंक्शनची शिकार ठरलीय. कॅनाडाच्या वैकूवर 'पिंकप्रिंट टूर' दरम्यान तिला या अनुभवाला सामोरं जावं लागलं. 

Aug 19, 2015, 04:48 PM IST

मलाईकाचं भर कार्यक्रमात 'वॉर्डरोब मालफंक्शन'

आयटम डान्ससाठी ओळखल्या जाणारी अभिनेत्री आणि सलमान खानची वहिणी म्हणजेच मलाईका अरोरा खानला एका टीव्ही शो दरम्यान 'वॉर्डरोब मालफंक्सन'ला सामोरं जावं लागलंय. 

Apr 17, 2015, 02:50 PM IST

वरूणने आलियाला उचलले तेव्हा झाले Oops!

बॉलिवुड अभिनेत्री आपल्या अभिनयासोबत आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध असतात, ते म्हणजे वार्डरोब मालफंक्शन. बॉलिवुडमधील अनेक अभिनेत्री Oops moment च्या शिकार झाल्या आहेत. आता त्यांच्या यादीत बॉलिवुडच्या एका नवोदित हिरोईन आलिया भट्टचे नाव जोडले गेले आहे.

May 27, 2014, 05:04 PM IST