मिथिला पालकरचा बोल्ड आणि हॉट अंदाज

उत्तम फॅशन सेन्स असलेल्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज 

Updated: Mar 2, 2020, 12:58 PM IST
मिथिला पालकरचा बोल्ड आणि हॉट अंदाज  title=

मुंबई : मराठी आणि बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मिथिला पालकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मिथिला पालकर सोशल मीडियावर कायम आपले फोटो अपलोड करत असते. आता तिने शेअर केलेल्या फोटोंमधून तिचा बोल्डनेस आणि हॉट अंदाज दिसत आहे. 

या फोटोंमध्ये मिथिला पालकर स्विम सूटमध्ये दिसत आहे. कुरळे केस असलेली मिथिला पालकर या काळ्या स्विम सूटमध्ये हॉट दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Styled by @shreejarajgopal Outfit @bershkacollection Make up @sahithya.shetty Hair @siddheshavinashshinde

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial) on

मिथिला पालकर तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. मिथिलाचा फॅशन सेन्स खूप चांगला असल्याच तिच्या अनेक चाहत्या सांगतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

M O O O O O O O O D.

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial) on

19 तासांपूर्वी शेअर केलेल्या या फोटोला साडे चार लाखाहून अधिक लाईक्स मिळाले असून अनेक चाहत्यांनी कमेंट केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 #sunshineandsparkles2020

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial) on

मिथिला मराठमोळा असू दे किंवा वेस्टर्न लूक असू दे सगळ्याला ती खूप चांगल कॅरी करते. तिचा प्रत्येक कार्यक्रमातील वावर हा अतिशय सुंदर आणि लक्षवेधी असतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 Styled by @shreejarajgopal Outfit @vizyon.in HMU @shenoyafernandes @sohillalani_ #FilmfareGlamourandStyleAwards

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial) on

'कप साँग' मधून अल्पावधीतच सोशल मीडियावर मिथिला लोकप्रिय झाली. त्यानंतर इरफान खानच्या 'कारवां' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर तिची 'लिटिल थिंक्स' आणि 'चॉपस्टिक' या दोन्ही वेबसिरीज प्रचंड गाजल्या.