mithila palkar

कुरळे केस, क्रॉप टॉप अन्...; मिथिला पालकरचा हटके अंदाज

Mithila Palkar Photos: वेबविश्वातील क्वीन अशी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून मिथिला पालकरला ओळखले जाते. आता मिथिलाने तिचे काही हटके फोटो पोस्ट केले आहेत.

Apr 28, 2024, 06:46 PM IST

'लवंगी मिरची...' म्हणत चाहत्यांनी केल्या मिथिला पालकरच्या फोटोवर कमेंट्स

अभिनेत्री मिथिला पालकर ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जी 'गर्ल इन द सिटी' आणि प्रसिद्ध नेटफ्लिक्स सिरीज 'लिटिल थिंग्ज'साठी ओळखली जाते. तिने 2014 मध्ये 'माझं हनीमून' या मराठी लघुपटातून पदार्पण केलं. तिने निखिल अडवाणीच्या 'कट्टी बट्टी'मध्ये पहिला बॉलिवूड चित्रपट केला. मिथिलाने इरफान खानसोबत आकाश खुरानाच्या पहिल्या हिंदी चित्रपट 'कारवां'मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं होतं. सोशल मीडियावर मिथिला पालकर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर मिथिलाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. नेहमीच मिथिला तिचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. 

Mar 10, 2024, 03:27 PM IST

मिथीला पालकरच्या ग्लॅमरल अंदाजाने चाहते क्लीन बोल्ड

सध्या सगळीकडे सगळ्यात जास्त चर्चा कशाची असेल तरी ती, आमिर खानच्या लेकीच्या लग्नाची. सध्या सगळीकडे नुकूप शिखरे आणि आयरा खानच्या लग्नाची चर्चा आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची चर्चा आहे. त्यांचा हा शाही लग्नसोहळा नुकताच पार पडला. राजस्थानमध्ये यांनी थाटामाटात लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला या दोघांचा मित्र परिवार आणि कुटूंब उपस्थित होतं. यावेळी तिथे मराठी अभिनेत्री मिथिला पालकरही हजर होती. यावेळी मिथिलाने केलेला प्रत्येक लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत होता. मिथिलाने यावेळी केलेला ग्लॅमरस लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Jan 14, 2024, 03:37 PM IST

आयरा- नुपूर आणि 'ती'; आमिरच्या लेकीच्या लग्नात कोण हसलं, कोण रडलं? पाहा Viral Video

Ira Khan Nupur Shikhare wedding : आमिर खानच्या लेकिनं उदयपूर येथे एका सुरेख अशा सोहळ्यामध्ये ख्रिस्त धर्म पद्धतीनंही सहजीवनाची शपथ घेत नुपूरवर असणारं प्रेम व्यक्त केलं. हे क्षण आमिरच्या डोळ्यातही पाणी आणून गेले. 

 

Jan 11, 2024, 09:16 AM IST

Ira Khan च्या लग्नात 'ही' मराठमोळी अभिनेत्रीच भाव खाऊन गेली

मिथिला पालकरचा लाल रंगाच्या सिल्क साडीमध्ये बोल्ड लूक

Jan 5, 2024, 11:38 AM IST

मिथीला पालकरच्या ग्लॅमरस लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष; पाहा फोटो

आपल्या कप सॉंगमुळे सोशल मीडियात चर्चेत आलेली आणि त्यानंतर ‘मुरांबा’ या मराठी सिनेमातून घराघरात पोहोचलेली इंटरनेट सेन्सेशन मिथीला पालकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर मिथिला नेहमी तिचे फोटो शेअर करत असते. पुन्हा एकदा मिथिलाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे हे फोटो शेअर केले आहेत. 

Dec 12, 2023, 08:52 PM IST

मिथीला पालकरचा बोल्ड लूक पाहिलात का? ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर लावली आग!

Mithila Palkar Hot Photos: मिथिला पालकर नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते. अशातच तिने ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावरील फोटो समोर आले आहेत.

Aug 8, 2023, 04:59 PM IST

सोशल मीडियावर मिथीला पालकरचा बिकीनी लूक चर्चेत

मराठी आणि बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मिथिला पालकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मिथिला पालकर सोशल मीडियावर कायम आपले फोटो अपलोड करत असते. आता तिने शेअर केलेल्या फोटोंमधून तिचा बोल्डनेस आणि हॉट अंदाज दिसत आहे. 

Aug 6, 2023, 10:29 PM IST

पाहा मिथिला पालकरला पुन्हा भेटला 'तो'; यावेळी तरी लग्न करणार का?

काय ? Mithila Palkar लग्न करतेय? कोण आहे तो? कधी करतेय ती लग्न? 

Sep 14, 2022, 10:15 AM IST

मिथिला पालकरवर दु:खाचा डोंगर; सर्वात जवळच्या व्यक्तीचं निधन

सर्वस्वी महत्त्वाच्या स्थानी असणाऱ्या व्यक्तीच्या निधनामुळं ती पुरती कोलमडून गेली आहे. 

 

Mar 31, 2022, 10:37 AM IST

मिथिला पालकरचा बोल्ड आणि हॉट अंदाज

उत्तम फॅशन सेन्स असलेल्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज 

Mar 2, 2020, 12:54 PM IST

मिथिला पालकरने उलगडला जवळच्या व्यक्तीसोबतचा अनोखा प्रवास

कोण आहे तिच्या आयुष्यात इतकं महत्त्वाचं? 

Feb 3, 2020, 12:03 PM IST

PHOTO : मराठमोळी मिथिला बनली 'ब्रेक आऊट स्टार ऑफ द मंथ'

मुंबई : आयएमडीबी प्रोस्टार मीटर चार्टनुसार, मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर 'आयएमडीबी ब्रेक आऊट स्टार ऑफ द मंथ' ठरलीय. वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, मिथिला जून महिन्यात चर्चित अभिनेत्रींमध्ये अव्वल ठरलीय. 

Jul 6, 2019, 04:36 PM IST

आपल्या कुरळ्या केसांविषयी मिथिला म्हणते...

 वेब सिरीज स्टार मिथिला पालकर हिने गर्ल इन द सिटी या वेब सिरीजमध्ये धाडसी मुलीची भूमिका साकारली आहे. 

Jul 17, 2018, 09:33 AM IST

VIDEO : मिथिला, इरफान खानच्या 'कारवाँ'चा ट्रेलर

सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमाची कहाणी दोन मृतदेहांभोवती फिरते

Jun 29, 2018, 08:41 AM IST