बोल्ड ड्रेसमध्ये फोटो काढणं अभिनेत्रीला पडलं महागात, Oops Moment ची शिकार

निया शर्माचा बोल्ड लूक आणि oops moments 

Updated: Mar 7, 2022, 05:33 PM IST
बोल्ड ड्रेसमध्ये फोटो काढणं अभिनेत्रीला पडलं महागात, Oops Moment ची शिकार  title=

मुंबई : रविवार हा कायमच हटके दिवस असतो. सेलिब्रिटिंकरता रविवारी आयटीए अवॉर्ड २०२२ मध्ये मुंबईत आयोजन केलं होतं. या अवॉर्ड फंक्शनमध्ये टीव्हीसोबत बॉलिवूडमधील कलाकार देखील सहभागी झाले होते. अभिनेत्री निया शर्माच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. 

निया शर्माच्या ड्रेसमुळे चर्चेत 

निया शर्मा की कातिलाना ड्रेस

बोल्ड लूक्समुळे अभिनेत्री निया शर्मा कायमच चर्चेत असते. नियाने पुन्हा एकदा अधोरेखित केलं की, ती आपल्या आकर्षित लूकमुळे कुणालाही घायाळ करू शकते. मात्र या सगळ्या प्रकरणात तिला Oops Moments ला सामोरं जावं लागणार आहे. 

ऊप्स मुव्हमेंटची शिकार आहे निया 

ऊप्स मोमेंट की शिकार हुईं निया

निया रेड कार्पेटवर सफेद रंगाच्या जाळीदार ड्रेसमध्ये दिसली. नियाने आपल्या स्पेशल लुक्समुळे कायम चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. मात्र आय़टीए अवॉर्डमध्ये खूप कमी कलाकारांचे लूक्स चर्चेत राहिले. त्यातील एक लूक आहे अभिनेत्री निया शर्माचा. 

नियाने शेअर केला फोटो 

निया ने शेयर कीं फोटोज

नियाने ड्रेसमध्ये एक भरदार फोटोशूट केलं. नियाने खास फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटला फोटो पोस्ट केले आहेत. अल्बाट्रॉस लूक... असं म्हणतं तिने हे फोटो पोस्ट केले आहेत. 

जाळीदार ड्रेसचे कॉम्बिनेशन 

जालीदार ड्रेस के साथ कॉम्बिनेशन

नियाने एक सफेद रंगाच्या जाळीदार ड्रेसमध्ये फोटो शेअर केला आहे. तिने हा लूक पूर्ण करण्यासाठी कानात सफेद रंगाचे छोटे छोटे पर्ल स्टड्स घातले आहेत. 

नियाने केलं कम्प्लीट शूट

निया का कंप्लीट लुक

केस खुले ठेवून नियाने ओठांवर न्यूड कलरची लिपस्टिक लावली होती. त्याचा हा लूक त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. पण काही लोक त्याला ट्रोलही करत आहेत.