Priyanka आणि Nick गेले फिरायला.... लेक मालती मात्र दिसेना! पाहा Video

प्रियांका आणि निक सध्या लॉस एंजेलिसमध्ये एन्जॉय करत आहेत. 

Updated: Oct 9, 2022, 09:42 PM IST
Priyanka आणि Nick गेले फिरायला.... लेक मालती मात्र दिसेना! पाहा Video

Priyanka Chopra with Nick Jonas: अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या आपल्या परिवारासोबत वेळ घालवते आहे. (Actress Priyanka Chopra) अनेकदा प्रियंका आणि नीक आपल्या मुलीसोबत फिरायला जाणं, एकत्र वेळ घालवणं यावर भर देत आहेत. अगदी घरीसुद्धा सगळेच एकत्र असतात आणि आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतात. (Priyanka Chopra Daughter Photos) प्रियंका चोप्रा आपल्या इन्टाग्रामवरून नेहमीच नीकसोबतचे आणि आपल्या मुलीसोबतचे फोटो शेअर करत असते. (priyanka chopra and nick jonas new video goes viral on instagram netizens reacts)

मात्र आतापर्यंत या स्टार कपलने आपल्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. आता पुन्हा एकदा निक प्रियांकाने आपल्या मुलीसोबत कौटुंबिक वेळ घालवताना काही अतिशय गोंडस फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (Priyanka Chopra Family)

आणखी वाचा - प्रेग्नंट आलियाला त्यानं Kiss केलं तेव्हा... घरचे झाले शॉक!

प्रियांका आणि निक सध्या लॉस एंजेलिसमध्ये एन्जॉय करत आहेत. (Priyanka Chopra In Los Angles) त्यांचे फॅमिली फोटोज सध्या इन्टाग्रामवर व्हायरल होत आहेत त्याचसोबतच चाहते कमेंट सेक्शनमध्ये तिच्या या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि सोबतच मालतीचा चेहरा पाहण्याचीही इच्छा व्यक्त करत आहेत.  (Priyanka Chopra Daughter Malti)

हे फोटो पाहून असे दिसते की प्रियांका सध्या मातृत्वाचा आनंद लुटत आहे. या वर्षी जानेवारीमध्ये निक आणि प्रियंकानं आपल्या मुलीचे स्वागत केलं. सध्या प्रियंका आणि निक लॉस एंजेलिसमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. याचे फोटोज तिनं इन्टाग्रामवर शेअर केले आहेत. निक आणि प्रियंका आपल्या लक्झरीयस कारमधून फिरताना दिसत आहेत.  (Priyanka Chopra Holiday)

 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रियांका चोप्राच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तिनं नुकतेच 'सिटाडेल'चे शूटिंग पूर्ण केले आहे. या शोमध्ये रिचर्ड मॅडेन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'सिटाडेल' व्यतिरिक्त 'एंडिंग थिंग्ज' आणि 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' सारखे इतर चित्रपटातून दिसणार आहेत तसेच फरहान अख्तरचा 'जी ले जरा' (Jee Le Jara) हा चित्रपटही प्रियंका करते आहे. यात प्रियंका कतरिना आणि आलियासोबत दिसणार आहेत.