प्रियंकाने असा सेलिब्रेट केला 'थॅंक्स गिव्हिंग डे'....

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा हीने हॉलिवूडमध्ये देखील आपला ठसा उमटवला आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 24, 2017, 06:37 PM IST
प्रियंकाने असा सेलिब्रेट केला 'थॅंक्स गिव्हिंग डे'.... title=

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा हीने हॉलिवूडमध्ये देखील आपला ठसा उमटवला आहे. त्याचबरोबर ती सोशल मीडियावरही भलतीच अॅक्टिव्ह असते. दररोज ती नवनवे फोटोज शेअर करत असते. नुकताच तिने  'थॅंक्स गिव्हिंग डे' सेलिब्रेट केला. यानिमित्ताने तिने तिच्या घरी पार्टीचं आयोजन केलं होतं. 

 

So Thankful for my family and friends. Happy thanksgiving to everyone celebrating . I’m grateful for everyone who has stood in my corner through it all.. you are the family I choose... #foodcoma

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

या पार्टीसाठी तिने स्वतः काही पदार्थ बनवले. ते बनवत असताना किचनमध्ये केलेल्या मजामस्तीचा व्हिडिओ तिने शेअर केला. त्यात ती भाजी चिरताना दिसत आहे. तो व्हिडिओ शेअर करताना तिनं लिहिलंय की, विश्वास बसत नाही, मी भाजी चिरतेय. 
या पार्टीत प्रियंकाने आपल्या फ्रेंड्ससोबत खूप धमाल केली, हे तिने शेअर केलेल्या फोटोतून कळतंय. 

 

Lol! God bless this meal. @mubinarattonsey can’t believe I’m chopping! #thanksgiving

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

 

Casual. @irfan525 #thanksgiving 

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on