रणवीर सिंगचे होळी सेलिब्रेशन...

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने अमेरिकन रॅपर, सिंगर आणि निर्माते फरेल विलियम्स यांच्यासोबत होळी साजरी केली. 

Updated: Mar 3, 2018, 11:21 AM IST
रणवीर सिंगचे होळी सेलिब्रेशन... title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने अमेरिकन रॅपर, सिंगर आणि निर्माते फरेल विलियम्स यांच्यासोबत होळी साजरी केली. फरेल हे कपड्याच्या एका ब्रॅंडचे ब्रँड अॅम्बेसिडर आहे. तर रणवीरही या ब्रॅंडचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. होळीच्या निमित्ताने आलेल्या नवीन कलेक्शनच्या लॉन्चिंगसाठी भारतात भारतात आलेल्या फेरलसोबत रणवीरने होळीचे रंग उधळले. पहा त्यांच्या होळी सेलिब्रेशनचे हे फोटोज...

 

#repost @pinkvilla Ranveer Singh celebrates Holi with Mini Mathur and kids!

A post shared by Yash Raj Films Talent (@yashrajfilmstalent) on

 

It’s a CRAZY-HOLI with @ranveersingh #HappyHoli 

A post shared by Yash Raj Films Talent (@yashrajfilmstalent) on

यादरम्यान फरेल यांनी रणवीरसोबत बॉलिवूड गाण्यांवर ठेका धरला. रणवीरच्या लोकप्रिय गाण्यांवर दोघेही थिरकले.

 

Aaah man! These two  #HappyHoli

A post shared by Yash Raj Films Talent (@yashrajfilmstalent) on

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या पद्मावत सिनेमातील रणवीरच्या अभिनयाचे भरभरुन कौतुक झाले. यानंतर तो लवकरच गली ब्वॉय मध्ये झळकेल.