Rashmika Mandanna जेव्हा Oops Moment ला बळी पडते..

पुष्पा सिनेमाच्या लोकप्रियतेनंतर रश्मिका मंदानाचीच चर्चा 

Updated: Jan 20, 2022, 01:01 PM IST
Rashmika Mandanna जेव्हा  Oops Moment ला बळी पडते.. title=

मुंबई : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती 'सामी सामी' या शब्दाची ... 'पुष्पा' या सिनेमातील अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने या गाण्यावर धमाकेदार डान्स केला. हे गाणं सगळ्यांच्याच मुखात बसलंय. असं असताना अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील पुन्हा चर्चेत आली आहे. 

 

सेलिब्रिटी होणे कधीही सोपे नसते! सध्या रश्मिका मंदाना सतत लाइमलाइटमध्ये. तिच्याकडे नेहमीच चाहत्यांच लक्ष असतो. कॅमेरे सतत यांना शोधत असतात.

कलाकारांचे कधी सर्वोत्कृष्ट पोशाख आणि मेकअप लुकमध्ये कॅमेऱ्यात टिपले जातात. तर कधी त्यांचे wardrobe malfunctions व्हिडीओ देखील समोर येतात. यामध्ये रश्मिका मंदान्ना, तेलगू सेन्सेशनही याला अपवाद नाही!

रश्मिका मंदाना ही तेलुगू सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने बॉलिवूडमध्येही आपला मार्ग मोकळा केला आहे. ती एकदा विमानतळावर दिसली होती जिथे तिने सुंदर निऑन पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेला होता.

ती पिवळ्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. त्यावेळी तिने स्नीकर्ससह स्टाइल केली होती.

एअरपोर्टवर असताना रश्मिकाला वॉर्डरोब आणि Oops moments ला सामोरं जावं लागलं. तिच्या टिशर्टने तिला दगा दिला. तिला या लाजीरवाण्या क्षणांना सामोरं जावं लागलं. 

मात्र, एखाद्या अभिनेत्रीला Oops मोमेंटला बळी पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अभिनेत्रीला तिच्या कपड्यांमुळे जाणूनबुजून किंवा नकळत लोकांसमोर लाज वाटली आहे.

पुष्पाच्या अतुलनीय यशानंतर, रश्मिकाने त्याच्या सीक्वलसाठी तिची फी वाढवली आहे. रश्मिकाने या चित्रपटासाठी 2 कोटी घेतले असून दुसऱ्या भागासाठी 3 कोटींची मागणी केली आहे.