दमलेल्या बाबाची कहाणी आणि सलील कुलकर्णी

चला हवा येऊ द्याचा हा एपिसो़ड पुण्यात शूट करण्यात आला, अर्थात पुण्यातील युवा कलाकारांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती

Updated: Jul 17, 2017, 05:05 PM IST

पुणे : चला हवा येऊ द्याचा हा एपिसो़ड पुण्यात शूट करण्यात आला, अर्थात पुण्यातील युवा कलाकारांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती, यावेळी संगीतकार, गायक सलील कुलकर्णी यांनी दमलेल्या बाबाची कहाणी हे गाणं गायलं ऐका....