close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सलील कुलकर्णी

'हा' संगीतकार दिसणार दिग्दर्शकाच्या भूमिकेत

काय आहे सिनेमाचं नाव 

Sep 12, 2018, 04:10 PM IST

दमलेल्या बाबाची कहाणी आणि सलील कुलकर्णी

चला हवा येऊ द्याचा हा एपिसो़ड पुण्यात शूट करण्यात आला, अर्थात पुण्यातील युवा कलाकारांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती

Jul 17, 2017, 04:11 PM IST

'गजवदना' सोशल मीडियात चर्चेत

व्हिडीओ सोशल मीडियावर गजन वदना हे गीत लोकप्रिय होतंय, या गाण्यासाठी मराठीतील ९० गायकांनी आवाज दिला आहे.

Aug 22, 2016, 11:21 AM IST

घोळ: अमोल पालेकर, सलील कुलकर्णी मतदानापासून वंचित

पुण्यामध्ये शिवाजी नगर भागात मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं समोर आलंय. हजारो मतदारांची मतदान यादीत नावंच नाहीयेत. यात अनेक सेलिब्रेटी मतदारांचाही समावेश आहे. मतदार यादीतील घोळामुळं अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर, गायक-संगीतकार सलील कुलकर्णी, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, संध्या गोखले यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागतंय.

Apr 17, 2014, 01:00 PM IST

'चिंटू'चं म्युझिक लाँच दिमाखात

'चिंटू' हा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चित्रपटाबरोबरच त्याचं संगीत काय असेल याचीही उत्सुकता अखेर संपली.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या चित्रपटाचं पुण्यात म्युझिक लाँच करण्यात आलं

Apr 25, 2012, 10:48 PM IST