घटस्फोटानंतर या व्यक्तीसोबत समंथा गेली चारधाम यात्रेला, फोटो व्हायरल

दक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूने काही दिवसांपूर्वी तेलुगू स्टार नागा चैतन्यपासून घटस्फोट घेण्याची घोषणा केली. 

Updated: Oct 24, 2021, 11:46 AM IST
घटस्फोटानंतर या व्यक्तीसोबत समंथा गेली चारधाम यात्रेला, फोटो व्हायरल

मुंबई : दक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूने काही दिवसांपूर्वी तेलुगू स्टार नागा चैतन्यपासून घटस्फोट घेण्याची घोषणा केली. दोन्ही स्टार्सच्या विभक्त होण्याने साऊथ सिने रसिकांची मन तुटली आहेत. दरम्यान, अभिनेत्री समंथा रूथ प्रभू एका खास व्यक्तीसोबत चार धामच्या प्रवासाला निघाली आहे. 

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी उमटलं हसू
या फोटोंमध्ये अभिनेत्री समंथा रुथ प्रभू बऱ्याच दिवसांनी हसताना दिसत आहे. शांततेच्या शोधात सामंथा ऋषिकेशला पोहोचली अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूने शांततेच्या शोधात उत्तराखंडमधील चार धामच्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

ऋषिकेशच्या आश्रमात घालवलेले आरामदायी क्षण
अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूने ऋषिकेश येथील एका आश्रमात निवांत क्षण घालवले आहेत. ज्याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गंगा आरतीतही सहभागी झाली. अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूने ईथे पोहोचल्यानंतर गंगा आरतीमध्ये सहभाग घेतला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

समंथा या खास व्यक्तीसोबत दौऱ्यावर गेली होती
खरं तर अभिनेत्री समंथा तिची जिवलग मैत्रीण शिल्पा रेड्डीसोबत या यात्रेला गेली होती. हा प्रवास पूर्ण केल्यानंतर अभिनेत्रीने फोटो शेअर केले आहेत
आपल्या मैत्रिणीसोबत हा दौरा पूर्ण केल्यानंतर अभिनेत्रीने फोटो सोशल मीडियावर शेअर केले.