'संजू' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

संजू सिनेमाचं पहिलं साँग रिलीज

Updated: Jun 4, 2018, 04:59 PM IST

मुंबई : राजू हिरानी दिग्दर्शित रणबीर कपूर, सोनम कपूर, मनिषा कोयराला, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा अशी कलाकारांची भली मोठी फौज असलेला संजू या सिनेमातील नवं गाणं नुकतंच आपल्या भेटीला आलं आहे. हे गाणं रिलीज होतोच काही तासातच या गाण्याला चांगलेच हिट्स मिळाले आहेत. अभिनेत्री सोनम कपूर आणि रणबीर कपूर यांची फ्रेश केमिस्ट्री या गाण्यात पहायला मिळते आहे.