पाठीवरच्या टॅटूमुळे सपना चौधरी बनली 'देसी क्वीन'

पाहा हा टॅटू 

पाठीवरच्या टॅटूमुळे सपना चौधरी बनली 'देसी क्वीन' title=

मुंबई : आपल्या डान्समुळे सगळ्यांना वेड लावणारी सपना चौधरी आता फक्त हरियाणातच नाही तर संपूर्ण देशभरात लोकप्रिय आहे. सपना चौधरी बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून राहिली असून आता तिला बिग बॉसमध्ये डान्स परफॉर्मन्स करता बोलवतात. जबरदस्त डान्स करता सपना चौधरी इंटरनेट क्वीन म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सपना चौधरीचा एक फोटो खूप व्हायरल झाला आहे. तिचे चाहते या फोटोमुळे खूप उत्साही आहेत. सपनाने आपल्या पाठीवर एक टॅटू तयार केला आहे. ज्यामध्ये तिने 'देसी क्वीन' असं लिहीलं आहे. आतापर्यंत 1 लाखाहून अधिक हा फोटो लोकांनी पाहिला आहे. तसेच युझर्सने या फोटोवर कमेंट देखील लिहीली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Did you read that? 

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary) on

सपना चौधरीचा 'चेतक' हा अल्बम रिलीज झाला आहे. हा अल्बम खूप चाहत्यांना आवडला आहे. अभय देओल यांच्यासोबत 'नानू की जानू' या आयटम साँगमध्ये दिसणार आहे.