sexy

वयाच्या २५ वर्षी माधुरी 'या' क्रिकेटवर फिदा होती

हा क्रिकेटर कोणी साधासुधा क्रिकेटर नव्हता. तो त्याच्या काळातील दिग्गज क्रिकेटर होता.

Apr 6, 2019, 11:31 PM IST

फरहान अख्तरच्या नव्या गर्लफ्रेंडचा हॉट लूक

पाहा हा बोल्ड अंदाज 

Nov 16, 2018, 08:37 AM IST

अंकिता लोखंडेचा हा बोल्ड लूक पाहिलात

पाहा हा बोल्ड अंदाज 

Oct 18, 2018, 03:33 PM IST

किम कार्दशियनच्या बहिणीचा हॉट अंदाज

पाहा हे बोल्ड फोटो 

Sep 24, 2018, 02:17 PM IST

टीव्हीतील सासूने शेअर केला हा बोल्ड फोटो

टीव्ही मालिका 'जमाई राजा'  यामध्ये सासूची भूमिका साकारणारी अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. आणि त्याला कारण देखील तसंच काहीस आहे अभिनेत्री अचिंत कौरने पुन्हा एकदा आपला बोल्ड अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या आताच्या फोटोत तिने लांब गळ्याचा आणि हाय लिस्ट गाऊनमध्ये दिसत आहे. तिचा हा अवतार बघून सोशल मीडियावर भरपूर चर्चा होत आहे. 

Apr 13, 2018, 10:12 AM IST

माझ्यासाठी सेक्सी दिसण्यापेक्षा सेक्सी होणं गरजेचं - विद्या बालन

आपल्या अभिनयाने आणि वेगवेगळ्या भूमिकांसाठी लोकप्रिय असलेली विद्या बालनला कोणत्याही परिचयाची गरज नाही. काही दिवसांपूर्वीच आलेल्या तिच्या ‘तुम्हाली सुलू’ या सिनेमाची प्रेक्षकांनी प्रशंसा केली होती. 

Jan 17, 2018, 11:21 AM IST

फोटो : इन्स्टाग्रामवर आलियाचा बोल्ड अॅन्ड सेक्सी अवतार

अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी आलिया गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे ती तिच्या सोशल वेबसाईटवरच्या बोल्ड फोटोंमुळे... 

Aug 4, 2016, 01:41 PM IST

राधिका आपटेचं बोल्ड फोटोशूटचा व्हि़डिओ..

'लय भारी', 'मांझी - द माउंटन मॅन' या चित्रपटातील अभिनेत्री राधिका आपटेनं नुकतंच जीक्यू या मॅगॅझिनसाठी फोटो शूट केलंय. 

Jan 18, 2016, 08:25 PM IST

अमिताभ अजूनही खूपच हॉट - बिपाशा बासू

महानायक अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आकर्षण कुणाला नाही... बॉलिवूडची हॉट गर्ल बिप्सही त्याला अपवाद नाही. 'बीग बी' ७२ व्या वर्षीही खूपच हॉट असल्याचं बिपाशानं म्हटलंय. 

Jan 9, 2015, 08:12 AM IST

व्हायरल झाले दीपिकाचे हे हॉट गाणे

 दीपिका पदुकोणचे हॉट गाणे ‘लवली’चे टीझरनंतर आता शनिवारी हे गाणे रिलीज करण्यात आले. या गाण्याला २३ लाख जणांनी भेट दिली आहे. या गाण्यात दीपिकाचा सेक्सी अवतार आपल्याला पाहायला मिळाला पाहिजे. तिचा हा अंदाज आपण यापूर्वी पाहिला नाही. 

Sep 22, 2014, 07:18 PM IST

दीपिका जगातील सर्वात सेक्सी महिला

बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोण जगातील सर्वात 'सेक्सी महिला' ठरलीय. एका मॅगझीने केलेल्या सर्व्हेमधून हे सत्य पुढे आलेय. 

Jul 4, 2014, 03:47 PM IST

शारापोवाचा सेक्सी फोटोशूट, दाखवला फिटनेस

रशियन टेनिस सुंदरी मारिया शारापोवा सध्या फ्रेंच ओपनच्या तयारीमध्येस व्यस्त आहे. मात्र, असे असले तरी ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. टेनिस कोर्टबरोबरच मारिया फॅशन मॅगझीनमध्येस हॉट फोटोशूट देण्यावरून चर्चेत अधिक आली आहे.

May 13, 2013, 04:18 PM IST