tattoo

रविचंद्रन आश्विनचा निशाणा कोणावर? म्हणतो 'मी टॅटू असलेला खेळाडू नसलो तरी..'

Ravichandran Ashwin Statement : आर. आश्विनने टीममध्ये संधी मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. त्यावेळी त्याने केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

Sep 22, 2023, 06:52 PM IST

शरीरावर टॅटू असल्यास का मिळत नाही सरकारी नोकरी?

शरीरावर टॅटू असल्यास का मिळत नाही सरकारी नोकरी?

Jun 18, 2023, 12:27 PM IST

फक्त फॅशन नाही तर मानसिक आरोग्यासाठीही उत्तम आहेत टॅटू

Tattoo for Mental Health : टॅटूमुळे स्किन इंफेक्शन आणि इतर समस्या होण्याची जोखमीमुळे बऱ्याचवेळा यावर टीका होते. पण टॅटू आपल्या मनाच्या जखमा बरं करु शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. मानसिक आरोग्यासाठी टॅटू काढण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. 

May 28, 2023, 12:53 PM IST

Rajma Chawal Tattoo: ...म्हणून त्याने उजव्या हातावर काढून घेतला 'राजमा चावल'चा पर्मनंट टॅटू

Man Inked Rajma Chawal Tattoo On His Arm: या टॅटूचा फोटो 'स्विगी'ने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर केला असून या फोटोला देण्यात आलेली कॅप्शनही अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. अनेकांनी यावर मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Feb 7, 2023, 08:59 PM IST

Shocking! हातावरच गोंदला बारकोड टॅटू, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Barcode Tattoo: तुम्ही कधी बारकोड टॅटू पाहिला आहे का? तुम्हाला हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल. कारण प्रत्यक्षात बारकोड हा उत्पादन किंवा किंमत स्कॅन करण्यासाठी असतो. कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावर बारकोड टॅटू बनवण्याची बाब आश्चर्यकारक आहे.

Dec 2, 2022, 03:21 PM IST

'या' जोडप्यानं Guinness World Records मध्ये नोंदवला विक्रम, केलं असं की चक्रावून जाल

जास्तीत जास्त टॅटू (Tatto) आणि बॉडी मॉडिफिकेशन (Body modification) करून विश्वविक्रम (World Record) करणारं हे जोडपं तुम्हाला माहितेय का?

 

Nov 24, 2022, 07:11 PM IST

अस्मितेच्या हातावर शिवसेना; अंगावर गोंदवले शिवसेना नेत्यांचे टॅटू

संजय राऊतांच्या घराबाहेर जमलेल्या शिवसैनिकांमध्ये अस्मिता तळेकर या महिला शिवसैनिकेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

Jul 31, 2022, 12:59 PM IST

सेक्सनंतर भांडण झाल्याने पॉर्नस्टारची हत्या; पोलिसांनी नाही तर चाहत्याने पटवली ओळख

इटालियन पॉर्न स्टारच्या हत्येचा उलगडा तिच्या फॅनमुळे झाला. तिची हत्या केल्यानंतर पीडितेच्या प्रियकराने मृतदेहाचे तुकडे केल्याने मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले होते.

Mar 30, 2022, 02:06 PM IST

कार्तिक आर्यनचा जबरा फॅन, अभिनेत्यासाठी उचललं मोठं पाऊल

चाहत्याने केलेल्या या कृत्यामुळे कार्तिकही स्तब्ध 

Jan 6, 2022, 11:10 AM IST

आमिरच्या मुलीचा टॅट्टू पाहिलात का, म्हणाल असाच Tattoo हवा

ती कायमच सर्वांच्या नजरा वळवते. 

 

Dec 24, 2021, 04:57 PM IST

मुलीने पाठीवर बनवला बॉयफ्रेण्डच्या नावाचा टॅटू, पण 7 दिवसानंतर घडलं ते धक्कादायक !

मैत्री असते. प्रेम घडते. आणि मग एकमेकांसाठी काहीही करण्याची, एकत्र राहण्याची शपथ घेतली जाते. 

Nov 7, 2021, 03:28 PM IST

शिबानीवर खऱ्या अर्थानं फरहानची छाप; प्रेमाखातर मोठा निर्णय, शरीरावर....

एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारी ही सेलिब्रिटी जोडी.... 

Aug 27, 2021, 06:46 PM IST

आमिरच्या घटस्फोटांच्या चर्चांमध्येच 'लेकीं'च्या कृतीनं वेधलं लक्ष

तिथं आमिर- किरणच्या नावाची चर्चा थांबत नाहीत, तोच.... 

Jul 3, 2021, 03:23 PM IST

नाशकात चालतंफिरतं 'शहीद स्मारक', तरुणानं शरीरावर गोंदवली 559 शहिदांची नावं

 नाशकात चालतंफिरतं शहीद जवानांचं जीवंत स्मारक

Dec 17, 2020, 08:55 PM IST