सारा अली खानचा डीप नेक ड्रेसमध्ये बोल्डनेस; करिनालाही टाकलं मागे

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या कूल फॅशन सेन्ससाठी खूप प्रसिद्ध आहे.

Updated: Jun 12, 2022, 08:22 PM IST
सारा अली खानचा डीप नेक ड्रेसमध्ये बोल्डनेस; करिनालाही टाकलं मागे  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या कूल फॅशन सेन्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. सारा अली खानला तिच्या लुकमध्ये नवं-नविन प्रयोग करत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या नव्या लूकचा बोलबाला आहे. आता पुन्हा एकदा सारा अली खानने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये तिची बोल्ड स्टाईल मर्यादेपलीकडे पाहायला मिळत आहे.

डीपनेकमध्ये साराचा बोल्डनेस
या फोटोंमध्ये सारा अली खान अतिशय डीप नेक ड्रेसमध्ये तिचा किलर लूक दाखवताना दिसत आहे. साराचे हे फोटो इंस्टाग्रामवर चांगलेच व्हायरल होत आहेत. साराची ही बोल्ड स्टाईल पाहिल्यानंतर चाहते तिची तुलना करीना कपूर खानशी करत आहेत आणि सर्व नेटकऱ्यांचं म्हणणे आहे की, सारा सौंदर्य आणि बोल्डनेसच्या बाबतीत अगदी करीनालाही मागे टाकत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

साराचे लूक रोज व्हायरल होत असतात
दररोज पापाराझी सारा घरातून बाहेर पडताना दिसताच आणि तिच्या लूकबद्दल बरीच चर्चा होते. जवळपास रोजच जिम, योगा आणि पिलेट्सचे क्लासेस येत-जात असतात.