Serial Kisser इमरानची हॉट अभिनेत्री, त्या फोटोमुळे चाहते घायाळ

कोण आहे ती हॉट आणि बोल्ड अभिनेत्री?   

Updated: Jan 8, 2022, 03:28 PM IST
Serial Kisser इमरानची हॉट अभिनेत्री, त्या फोटोमुळे चाहते घायाळ  title=

मुंबई : अभिनेता इमरान हश्मी स्टारर 'जन्नत' चित्रपटातील अभिनेत्री सोनल चौहान (Sonal Chauhan) गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. अभिनयापासून दूर असलेली सोनल सोशल मीडियावर मात्र कायम ऍक्टिव्ह असते. नुकताचं तिने स्वतःचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. सोनलने काळ्या रंगाच्या बिकिनीमधला तिचा फोटो शेअर केला आहे. 

मिल रहे लाखों लाइक

ज्यामध्ये ती मोकळ्या केसांमध्ये समुद्र किनारी फिरताना दिसत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवत आहेत. सोनल चौहानचे फोटो इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. शेअर केल्यानंतर काही तासांतच या फोटोला दोन लाखांहून अधिक लाईक्स आणि हजार लोकांनी शेअर केले.

 

एक ही फिल्म से बनींं स्टार

सोनलने फोटो शेअर केल्यानंतर काही तासांतच या फोटोला दोन लाखांहून अधिक लाईक्स आणि हजार लोकांनी शेअर केले. सांगायचं झालं तर इमरान हाश्मी स्टारर 'जन्नत' या चित्रपटातून सोनलला ओळख मिळाली. एका चित्रपटाने त्यांना रातोरात स्टार बनवलं.