गौरी खानच्या पार्टीत आकर्षण ठरली सुहाना...

बॉलिवूड आणि पार्टी हे अगदी खास समीकरण आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 28, 2017, 04:51 PM IST
गौरी खानच्या पार्टीत आकर्षण ठरली सुहाना...  title=

नवी दिल्ली : बॉलिवूड आणि पार्टी हे अगदी खास समीकरण आहे. शुक्रवारी गौरी खानने दिलेल्या पार्टीत अनेक बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले. मात्र त्यात आकर्षण ठरले ते शाहरुख गौरी खानची मुलगी सुहाना. पार्टीत सुहानाने गोल्डन रंगाचा वन पीस घातला होता आणि त्यात ती अत्यंत सुंदर दिसत होती. 

आपल्या आईसोबत पोज देताना सुहाना... 

Suhana khan, Gauri Khan

गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये खुलले सुहानाचे सौंदर्य... 

Suhana khan, Gauri Khan

पार्टीत मलायका अरोरा आणि हृतिक रोशनची एक्स वाईफ देखील सहभागी झाली होती. 

Suhana khan, Gauri Khan

Suhana khan, Gauri Khan

Suhana khan, Gauri Khan

दिवाळीच्या सुट्टीसाठी सुहाना मुंबईत आली होती. पार्टीत अनेक स्टार्स सहभागी झाले असले तरी सुहानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.