'तारक मेहता...' फेम मुनमुन दत्ताचे बिकीनीतील फोटो वेधतायेत लक्ष

मुनमुन दत्ता गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहेत. 

Updated: Sep 23, 2021, 03:11 PM IST
'तारक मेहता...' फेम मुनमुन दत्ताचे बिकीनीतील फोटो वेधतायेत लक्ष

मुंबई : मुनमुन दत्ता गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहेत. अलीकडेच तिचे नाव सह-कलाकार राज अनादकत यांच्यासोबत जोडले गेले. आता मुनमुन दत्ता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिच्या बिकिनी फोटोंमुळे ती सगळ्यांचं लक्षवेधून घेत आहे.

मुनमुन दत्ताचे हे फोटो बरेच जुने आहेत, पण चाहते आता ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 

 

चाहत्यांनी  काही चाहत्यांनी मुनमुन दत्ताच्या या अवताराचे वर्णन 'आग लावणारे फोटो' असे केले आहे, तर काही तिला 'जलपरी' आणि 'हॉट क्वीन' म्हणत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बाल गायक आणि नंतर मॉडेलिंग
मुनमुन दत्ताने बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यावेळी ती ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनमध्ये गायची. ती मोठी झाल्यावर मॉडेलिंगकडे वळली आणि अनेक फॅशन शोमध्ये भाग घेतला.