तैमूर अली खान बनला Batman...

हा फोटो होतोय व्हायरल 

तैमूर अली खान बनला Batman...  title=

मुंबई : सोशल मीडियावर तैमूर अली खानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. मीडियामध्ये देखील तैमूर कायमच चर्चेत असतो. प्रत्येकालाच तैमूरला बघून आनंद मिळतो. काही दिवसांपूर्वीच तैमूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे. त्या व्हिडिओत तैमूर सगळ्यांना Hi बोलून सगळ्यांना आनंद मिळाला. 

तैमूरचे दिवसेंदिवस नवनवे फोटो बाहेर येत आहेत. ज्यामध्ये तैमूरचा क्यूट अंदाज देखील समोर येत आहे. तैमूरचा आणखी एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये त्याने बॅटमॅनचा टीशर्ट घातला आहे. हा फोटो पाहा

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Batman Tim Tim #taimuralikhan

A post shared by Taimur Ali Khan Pataudi (@taimuralikhanx) on

तैमूरचा हा फोटो त्याच्या आजीच्या घराबाहेरचा आहे. हा फोटो खूप व्हायरल झाला आहे. या फोटोत तैमूरने सफेद रंगाचा टीशर्ट आणि ब्लू शॉर्ट्स घातलं आहे. तैमूर खूप क्यूट दिसत आहे. तैमूरचा हा फोटो एका मुलीने काढला आहे.