Shweta Tiwari Dance Video : फिटनेस क्वीन, दोन मुलांची आई 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेली श्वेता तिवारी (Shweta Tiwari Video) ही कायम चर्चेत असते. कधी तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे (Bold photoshoot) तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे...दोन लग्न आणि दोन मुलं...पण तिचं सौंदर्य पाहून चाहते आजही घायाळ होतात. सोशल मीडियावर (Social media Video) कायम सक्रीय असणार ही अभिनेत्रीची अदा पाहून चाहत्यांना वेड लागतं. तिचा बाथरोब घालून बाथरुममधील (bathroom Video) एक व्हिडीओ (viral video) सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतं आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा पठाण (pathaan) चित्रपटातील गाणं बेशरम रंग ( besharam rang) चांगलंच गाजतंय. या गाण्यावर सोशल मीडियावर अनेक रील्स पाहिला मिळाले. याच गाण्यावर आता श्वेताचा स्वॅग पाहून नेटकरींची हवागुल झाली आहे. काय ती अदा...काय तो अंदाज...हा व्हिडीओ पाहून श्वेताचं वय दिवसेंदिवस कमी होतं असून ती तरुण दिसतं आहे. (Trending Video shweta tiwari dance in bathroom on pathaan song besharam rang Shah Rukh Khan Deepika Padukone Viral on Social media)
व्हायरल होतं असलेल्या व्हिडीओमध्ये (Dance Video) श्वेता पांढऱ्या बाथरोबमध्ये दिसतं आहे. या व्हिडीओमध्ये बेशरम रंग गाण आपल्याला ऐकू येईल. श्वेता या गाण्यावर लिप सिंक करताना दिसतं आहे. या गाण्यावर तिची स्टाइल पाहून नेटकऱ्यांचे हौश उडतं आहे. ती या गाण्यावर डान्स करत बाथरुममध्ये जाते आणि दार लावून घेत. त्यानंतर जेव्हा हा दरवाजा उघडतो. त्यानंतरचं श्वेताचं रुप पाहून क्या बात है बस्स...
श्वेताची प्रत्येक अदा चाहत्यांना वेड लावते. तिच्या पोस्टवर कायम कमेंट्सचा पाऊस पडतो. हा व्हिडीओ पाहून एका यूजर्सने म्हटलं आहे की, तू 22 वर्षांची दिसते आहे. तिने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. दरम्यान श्वेतासोबतच तिची लाकडी लेक पलकचेही सोशल मीडियावर तुफान चाहते आहेत.
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.