टीना दत्ताने केले हॉट फोटोशूट...

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ताला आतापर्यंत आपण सोज्वळ, संस्कारी रूपात पाहिले आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 14, 2017, 11:16 AM IST
टीना दत्ताने केले हॉट फोटोशूट... title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ताला आतापर्यंत आपण सोज्वळ, संस्कारी रूपात पाहिले आहे. मात्र आपल्या या ओळखीला किंवा इमेजला ब्रेक देत तिने हॉट फोटोशूट केले.

बोल्ड फोटोज 

तिचे हे बोल्ड फोटोज समोर आले आहेत. तिचे हे फोटोज पाहून तुम्ही चकित व्हाल. कारण टीनाने न्यूड मॉडलसोबत हे फोटोशूट केले आहे. टीनाचे हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

न्यूड मॉडलसोबत फोटोशूट

यात तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. यात टीना अत्यंत हॉट दिसत आहे. अंकित भाटिया नावाच्या मॉडलसोबत तिने हे फोटोशूट केले आहे. एका कॅलेंडरसाठी तिने हे फोटोशूट केले आहे. मात्र तिच्यासोबत असलेला मॉडल न्यूड आहे.

काळानुसार आपला लूक बदलत हॉट लूकमध्ये टी.व्ही. वरिल संस्कारी बहू समोर आली आहे.