मॅक्सिम इंडिया मॅगझिनसाठी वाणी कपूरचे बोल्ड फोटोशूट...

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर बेफिक्रे या सिनेमामुळे प्रकाशझोतात आली होती. 

Updated: Mar 30, 2018, 12:46 PM IST
मॅक्सिम इंडिया मॅगझिनसाठी वाणी कपूरचे बोल्ड फोटोशूट... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर बेफिक्रे या सिनेमामुळे प्रकाशझोतात आली होती. आता तिने मॅगझिन मेग्झिम इंडियासाठी बोल्ड फोटोशूट केले आहे.या फोटोतून तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. वाणीचे हे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

शुद्ध देसी रोमान्स या सिनेमातून तिने आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. वाणीचे सर्वच फोटोज काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आहेत. यात तिचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज पाहायला मिळत आहे. वाणीने फक्त हिंदीच नाही तर साऊथ सिनेमांमध्येही काम केले आहे.