जबरदस्त Video; डाएट न करताच अभिनेत्रीने केलं वजन कमी

Pregnancy Weight Loss :  अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिचं डिलिव्हरीनं खूप वजन वाढलं होतं. अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan)दोन मुलांची आई हिने पण बाळंणपणानंतर झपाट्याने वजन कमी (weight loss) केलं.

Updated: Nov 11, 2022, 08:54 AM IST

anita_hassanandani_weight_loss

Anita Hassanandani video viral : महिलांना कायम एक प्रश्न सतावत असतो, तो म्हणजे वजन...गर्भधारणेत आणि डिलिव्हरीनंतर (Delivery) वाढलेले वजन (Weight gain) यामुळे अनेक महिला कायम चिंतेत असतात. अगदी अभिनेत्री, मॉडेल पण डिलिव्हरीनंतर वजन वाढलेल या कारणामुळे अनेक वेळा खूप विचार करतात. अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिचं डिलिव्हरीनं खूप वजन वाढलं होतं. अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan)दोन मुलांची आई हिने पण बाळंणपणानंतर झपाट्याने वजन कमी ( pregnancy weight loss) केलं. आता तुम्ही म्हणाल त्या बाबा अभिनेत्री मोठे मोठ जीम आणि डाएट करुन त्यांनी वजन कमी केलं असणार. आम्हाला कुठे बाबा हे शक्य आहे आणि खाऊन पिऊन कसं वजन कमी करणार. तर बाळाला जन्म दिल्यानंतर एका अभिनेत्रीने खाऊनपिऊन जे काही वजन कमी (actress weight loss journey) केलं आहे ते पाहून तुम्हाला नक्कीच आर्श्चयचा धक्का बसेल. 

वाह वाह! हे तर जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिने बाळाला जन्मानंतर ज्याप्रकारे आपलं वजन कमी केलं आहे. तिने सोशल मीडिया अकाउंट इंस्टावर एक व्हिडीओ शेअर (Video viral on social media) करुन तिच्यामध्ये झालेला चमत्कार दाखवला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पण अवाक् व्हाल यात शंकाच नाही. या अभिनेत्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातो आहे. 

हे पण वाचा - Viral : अ‍ॅनाकोंडाने माणसाला जखडलं आणि...थरकाप उडविणारा Video

कोण आहे ही अभिनेत्री? 

तर ही अभिनेत्री आहे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानी (Anita Hasanandani). दीड वर्षांपूर्वी अनिताने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आता ती कमबॅकसाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे तिने सोशल मीडियावर प्रेग्नेन्सीमध्ये वाढलेले वजन कसं कमी केलं त्याबद्दल सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तुम्ही पण हा व्हिडीओ पाहाच ...

Before- After 

बघितलं...बसला ना तुम्हाला धक्का. जर एखादी गोष्ट ठरवली तर ती शक्य नाही हे अनिताने दाखवून दिलं आहे. वजन वाढलेला तिचा लूक आणि त्यानंतर वजन कमी झाल्यानंतरचा तिचा लूक या व्हिडीओमध्ये पाहिला मिळतो. अनिता खूप सुंदर दिसतंय आहे. तिचं हे रुप पाहून चाहते घायाळ झाले आहेत.