Weight Loss करताना चेहरा काळवंडतो का? ऋजुता दिवेकरने सांगितलं Glow Skin सोबत कसं कराल वजन कमी
ऋजुता दिवेकर ही एक सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ आहे आणि ती सेलिब्रिटींच्या आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेते. ऋजुता तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सर्वांसोबत या टिप्स शेअर करत आहे.
Apr 15, 2025, 09:42 PM ISTउकडलेले की स्क्रॅम्बल्ड केलेलं... वजन कमी करण्यासाठी कोणतं अंड आहे सार्वधिक फायदेशीर?
उकडलेले अंड की स्क्रॅम्बल्ड अंड... वजन कमी करण्यासाठी अंडी खाण्याचा सर्वात आरोग्यदायी मार्ग कोणता आहे? जाणून घेऊयात.
Apr 15, 2025, 03:15 PM IST
लठ्ठपणा कमी करण्याचं औषध घेताय? सावधान!; बनावट इंजेक्शनचा बाजार
Weight Loss Medicine Luanch in India: लठ्ठपणा आणि डायबिटीजवर रामबाण उपाय मानल्या जाणा-या ओझम्पिक इंजेक्शनच्या नावाखाली नकली इंजेक्शन बाजारात आल्याचा संशय
Apr 3, 2025, 09:28 PM ISTवजन कमी करण्यासाठी 5 जादुई ड्रिंक्स; व्यायामासोबत नक्की प्या!
आजच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना वजन वाढण्याची समस्या उद्भवू लागली आहे. अशा वेळेस लोक चुकीच्या डायटिंग पद्धतींचा वापर करतात. जे आरोग्यास धोकादायक ठरू शकते. हे 5 ड्रिंक्स तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. या ड्रिंक्समुळे तुमचे वजन लवकर कमी होण्यास मदत होईल.
Mar 26, 2025, 03:24 PM ISTकोलेस्ट्रॉल आणि डायबिटिस कमी करेल एक बी असलेलं 'हे' फळ; पोटाची चरबी मेणासारखी वितळेल
दिवसेंदिवस फार कमी वयात वेगवेगळ्या आजारांनी माणूस वेढला जात आहे. असं असताना एकच फळ जे तुमच्या तब्बल तीन आजारांवर ठरतंय रामबाण उपाय.
Mar 25, 2025, 11:46 AM ISTवजन कमी करणारं अमेरिकेतलं औषध भारतात! कितपत यशस्वी, किंमत काय अन् कधीपासून मिळेल?
Weight Loss Medicine Luanch in India: लठ्ठपणामुळं हैराण असणाऱ्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. लवकरच भारतात वजन कमी करणारे औषध येणार आहे.
Mar 21, 2025, 09:39 AM ISTनारळ पाणी आणि लिंबाचा रस: आरोग्यासाठी फायदेशीर मिश्रण
आरोग्यासाठी फायदेशीर मिश्रण
Mar 19, 2025, 02:08 PM ISTRohit Sharma Weight Loss: वजन कमी करण्यासाठी काय करतो हिटमॅन? डाएट, वर्कआऊट सर्वकाही जाणून घ्या!
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा त्याच्या बॅटींगसोबतच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. रोहित शर्माचा विसरभोळा स्वभाव आणि त्याचे वजन यावर सोशल मीडियात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतात.दरम्यान रोहित शर्माने खास डाएट प्लान करुन आपलं वजन खूप कमी केलंय.
Mar 3, 2025, 02:05 PM ISTजेवणानंतर 15 मिनिटे चालणे आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर
जेवणानंतर 15 मिनिटे चालणे ही एक सहज आणि प्रभावी सवय आहे जी संपूर्ण शरीराला फायदे देते. त्याचे नियमित पालन करून शरीरात मोठे बदल होऊ शकतात.
Feb 8, 2025, 03:16 PM ISTराम कपूरने वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेच्या अफवांना दिले उत्तर, व्हिडीओ शेअर करत उघड केलं सत्य
टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेता राम कपूर सध्या आपल्या धक्कादायक शारीरिक परिवर्तनामुळे चर्चेत आहे. 'बडे अच्छे लगते हैं' या मालिकेतील राम कपूरच्या भूमिकेमुळे त्याने सगळ्यांचा मनात घर केले आहे. पाहुयात राम कपूरने व्हिडीओमध्ये काय सांगितले आहे...
Feb 6, 2025, 03:37 PM IST
वजन कमी करायचंय? मग 4 फळ अजिबात खाऊ नका
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)
Feb 2, 2025, 05:33 PM ISTप्रेग्नंन्सी नंतर वाढलेलं पोट कमी करायचंय? मग फॉलो करा 'या' 5 टिप्स
How To Reduce Belly Fat After Pregnancy in Marathi: गरोदरपणानंतर वाढलेले पोट कसं कमी कराल? 5 टिप्स येतील कामी. बाळंतपणानंतर वजन कमी करण्यासाठी महिलेला खूप मेहनत करावी लागते. परंतु 5 टिप्स वापरून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता तसेच वाढलेलं पोट देखील कमी करू शकता.
Jan 21, 2025, 06:35 PM ISTचालण्याचे 6-6-6 सूत्र काय आहे? लठ्ठपणा करते कमी
Walking New Rule For Weight Loss: ज्या लोकांना वजन झपाट्याने कमी करायचे आहे ते चालण्याचे नवीन 6-6-6- सूत्र फॉलो करू शकता. लठ्ठपणा कमी करण्याचा हा एक चांगला मार्ग ठरू शकतो.
Jan 21, 2025, 05:01 PM IST
वजन कमी करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर कोणती वेळी प्यायला हवं?
Apple Cider Vinegar: अॅपल सायडर व्हिनेगर जलद वजन कमी करण्यास मदत करते, परंतु फार कमी लोकांना ते पिण्याची योग्य वेळ माहित असते.
Jan 21, 2025, 03:48 PM IST
रोज कपभर घ्या 'या' चहाचा आस्वाद, ब्लड प्रेशर आणि वजन येईल नियंत्रणात
आल्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. आल्याचा चहा प्यायल्याने शरीरासाठी अनेक फायदे मिळू शकतात.
Jan 19, 2025, 05:28 PM IST