Video : या सिक्युरिटी गार्डचे गाणे ऐकले, तर तुम्ही फॅन व्हाल...

 आपल्या देशात टॅलेंटची कोणतीही कमी नाही. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे टॅलेंट आपल्या पाहायला मिळतात. असा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, त्यात एक सिक्युरिटी गार्ड अत्यंत मंत्रमुग्ध करणारे गाणे गातो आहे. हे गाणे तुम्ही ऐकले तर तुम्ही त्याचे फॅन व्हाल. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 7, 2017, 06:26 PM IST
Video : या सिक्युरिटी गार्डचे गाणे ऐकले, तर तुम्ही फॅन व्हाल...  title=

नवी दिल्ली :  आपल्या देशात टॅलेंटची कोणतीही कमी नाही. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे टॅलेंट आपल्या पाहायला मिळतात. असा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, त्यात एक सिक्युरिटी गार्ड अत्यंत मंत्रमुग्ध करणारे गाणे गातो आहे. हे गाणे तुम्ही ऐकले तर तुम्ही त्याचे फॅन व्हाल. 

सेक्युरिटी गार्ड आहे गायक... 

व्हिडिओत दिसणार गायक एका खासगी कंपनी सिक्युरिटी गार्ड आहे.  Entertainment 24x7 या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला. त्याला आतापर्यंत २६ हजार लोकांनी पाहिले आहे. 

 

कैलाश खेरचे गाणे जबरदस्त म्हटले...

या व्हिडिओतील सिक्युरिटी गार्डने गायक कैलाश खेर यांचे गाणे 'तेरी दिवानी' गाणे जबरदस्त म्हटले आहे. हे गाणे तुम्ही ऐकले तर तुम्ही या सिक्युरीटी गार्डचे फॅन व्हाल.