पुण्यातली लोकं हेल्मेट तिजोरीत का ठेवतात?

 चला हवा येऊ द्याची थुक्रटवाडी पुण्यात गेली होती, तेव्हा त्यांना पुण्यातील एका माणसाने हेल्मेट तिजोरीत ठेवल्याचं लक्षात आलं.

Updated: Jul 17, 2017, 05:12 PM IST

पुणे : पुण्यातली काही लोकं हेल्मेट तिजोरीत का ठेवत असतील या प्रश्नाचं उत्तर ही तसं गंमतीदार आहे, चला हवा येऊ द्याची थुक्रटवाडी पुण्यात गेली होती, तेव्हा त्यांना पुण्यातील एका माणसाने हेल्मेट तिजोरीत ठेवल्याचं लक्षात आलं.

 तिजोरी उघडल्यावर त्यात हेल्मेट तर होतंच, पण त्या सोबत एक पुणेरी पाटी देखील होती, त्या पाटीवर पुण्यातील लोक हेल्मेट तिजोरीत का ठेवतात याचं उत्तर लिहिलं होतं, हे उत्तर तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावर जाणून घेता येणार आहे.