तुम्ही या अभिनेत्रींचे INSTA PICS पाहिलेत का?

ऑनलाईनच्या आजच्या तारखेत आपण इंटरनेटचा सर्रास वापर करतो. इंटरनेटमूळेच आपण इतक्या सहजपणे एक दुसऱ्याशी जोडले आहोत 

Updated: Aug 5, 2017, 05:31 PM IST
तुम्ही या अभिनेत्रींचे INSTA PICS पाहिलेत का? title=

मुंबई : ऑनलाईनच्या आजच्या जगात आपण इंटरनेटचा सर्रास वापर करतो. इंटरनेटमुळेच आपण इतक्या सहजपणे एक दुसऱ्याशी जोडले आहोत. क्वचितच एखादा व्यक्ति असा असेल की, जो इंटरनेटचा वापर करत असूनही त्याचे सोशल नेटवर्किंग साइटवर अकाऊंट नसेल.

असंच एक सोशल नेटवर्किंग अॅप 'इन्स्टाग्राम' सध्या सेलिब्रिटींचं लाडकं अॅप बनलंय. अनेक सेलिब्रिटी या सोशल नेटवर्किंग साइटवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. आज आम्ही तुम्हाला अशा बॉलीवूड अभिनेत्रींचे काही फोटो दाखवणार आहोत, जे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याला भरपूर लाईक्स आणि कमेटस् मिळाल्यात.  ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामसारखे सोशल नेटवर्किंग साइट हे माध्यम सामान्य माणसांपासून ते सेलेब्रिटी या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे.

 

सोनम कपूर

 

Bliss it was in that dawn to be alive, but to be young was very heaven. William Wordsworth. @Karishma

A post shared by sonamkapoor (@sonamkapoor) on

 

कॅटरिना कैफ

 

My birthday pancakes .... ( just got the pic ) . A very important moment . #iloveububbies

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

 

प्रियंका चोप्रा 

 

मलायका अरोरा

 

दीपिका पदुकोण

 

Good Morning. :-)

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 

निधी अग्रवाल

 

Hey guys! Do watch the fun entertainer #munnamichael today!

A post shared by Nidhhi Agerwal (@nidhhiagerwal) on

 

अंकिता लोखंडे

 

There will come a time when u believe everything is finished. That will be the beginning .

A post shared by Aankita S Lokhaande (@lokhandeankita) on

 

तापसी पन्नू

 

Slipping in the right shoe :) At @skechersindia 90th store opening in Gurugram :) @devs213

A post shared by Taapsee Pannu (@taapsee) on

 

जॅकलिन फर्नांडिस

 

 

The aftermath of bikini shoot! Thank you @kamera002 for capturing this moment #judwaa2 #mauritius

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

 

उर्वशी रौतेला

 या सेलेब्रिटी व्यतिरिक्त अजून काही सेलेब्रिटीचे फोटो आम्ही तुम्हाला लवकरच दाखवणार आहोत.