video : अंजलीची पहिली मंगळागौर

श्रावण म्हणजे लग्न झालेल्या मुलींसाठींचा खास महिना त्यातही नविन लग्न झालेल्या मुलींचा तर आवडता महिना. श्रावणातील झोक्यापासून ते मंगळागौरपर्यंत अनेक खेळ या महिन्यात खेळले जातात. 

Updated: Aug 5, 2017, 10:31 AM IST
video : अंजलीची पहिली मंगळागौर

मुंबई : श्रावण म्हणजे लग्न झालेल्या मुलींसाठींचा खास महिना त्यातही नविन लग्न झालेल्या मुलींचा तर आवडता महिना. श्रावणातील झोक्यापासून ते मंगळागौरपर्यंत अनेक खेळ या महिन्यात खेळले जातात. 

यातही मंगळागौरचा थाट वेगळाच. अशीच एक मंगळागौर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे ती म्हणजे तुझ्यात जीव रंगलामधील पाठकबाईंची. अंजलीची ही लग्नानंतरची पहिलीच मंगळागौर गायकवाडांच्या वाड्यात रंगणार आहे. 

यात नंदिता अंजलीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु त्यात तिला यश मिळणार नाही. आज शनिवारच्या भागात अंजलीची ही मंगळागौर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.