Doctor's Day : कोरोनाच्या परिस्थितीत प्रत्येक डॉक्टरचं मोलाचं कार्य- डॉ. शैलेश श्रीखंडे

आज डॉक्टर दिनाच्या निमित्ताने टाटा रूग्णालयाचे उपसंचालक डॉ. शैलेश श्रीखंडे यांच्याशी बातचीत केली आहे.

Updated: Jul 1, 2021, 03:35 PM IST
Doctor's Day : कोरोनाच्या परिस्थितीत प्रत्येक डॉक्टरचं मोलाचं कार्य- डॉ. शैलेश श्रीखंडे title=

मुंबई : आज 1 जुलै...म्हणजेच जागतिक डॉक्टर दिन...सध्या कोरोनाच्या संकटकाळात स्वतःच्या जीवाचीही परवा न करता देशभरातील डॉक्टरांनी रूग्णांची अविरतपणे सेवा केली आहे. अहोरात्र झटणाऱ्या या डॉक्टरांना झी 24 तासचा सलाम करतं. तर आज डॉक्टर दिनाच्या निमित्ताने टाटा रूग्णालयाचे उपसंचालक डॉ. शैलेश श्रीखंडे यांच्याशी बातचीत केली आहे.

डॉक्टर्स डेच्या निमित्ताने बोलताना डॉ. श्रीखंडे यांनी प्रत्येक डॉक्टरच्या कामाचं कौतुक केलं आहे. कोरोनाच्या काळात डॉक्टरांनी अप्रतिम काम केलं असून ते सध्याही अहोरात्र काम सुरु ठेवलं असल्याचं डॉ. श्रीखंडे यांनी सांगितलंय.

Thank You Doctor या लेख मालिकेचे प्रायोजक आहेत Mankind तसेच सादरकर्ते MyLab .