Pedicure Tips : कडक उन्हाळा सुरु झाला आहे. सध्या आपण सर्व बाहेर पडताना त्वचेची विशेष काळजी घ्याल हवी कारण कडाक्याच्या उन्हात, चेहऱ्याची त्वचा जी सर्वात नाजूक असते ती टॅन होऊन काळी पडते आणि खराब होते. पण बऱ्याचदा चेहऱ्याच्या त्वचेकडे लक्ष देताना हातापायांच्या त्वचेकडे आपण दुर्लक्ष करतो. परिणामी हात आणि पाय काळे दिसू लागतात आणि चारचौघात ते फारच वाईट दिसतं. (pedicure tips at home)
अशावेळी पेडीक्युर आणि मेन्यूकेअर करण्यासाठी पार्लरमध्ये आपण हजारो खर्च करतो, पण तुम्हाला माहित आहे का ? केवळ 10 रुपयात आणि तेही घरच्या घरी जास्त पैसे आणि वेळही न घालवता तुम्ही सुंदर पाय आणि हाताची स्किन मिळवू शकता.
(video credit : thenaturalglow instagram)