केस स्ट्रेटनिंग किंवा कलर करणे ठरु शकते ब्रेस्ट कॅन्सरचे कारण
आजकाल अनेक महिलांसाठी केस रंगवणे आणि सरळ करण्यासाठी स्ट्रेटनरचा वापर करणे हा महत्त्वाचा भाग बनला आहे. केसांना आकर्षक लूक देण्यासाठी हे प्रकार लोकप्रिय असले तरी, याचे गंभीर दुष्परिणाम घातक ठरु शकतात. संशोधनानुसार, हेअर डाई आणि स्ट्रेटनरमध्ये असलेल्या काही घातक रसायनांमुळे स्तनाच्या कर्करोगाचा (ब्रेस्ट कॅन्सर) धोका वाढतो.
Dec 18, 2024, 04:47 PM ISTहेअर स्ट्रेटनिंगमुळे तरुणीची किडनी झाली खराब; सतत उलट्या, जुलाब आणि ताप; वाचा संपूर्ण केस स्टडी
अभ्यासात समोर आलं आहे की, सलूनमध्ये गेल्यानंतर तरुणीला मूत्रपिंडासंबंधी त्रास जाणवू लागला होता.
Mar 29, 2024, 05:26 PM IST
Hair Straightening : हेअर स्ट्रेटनिंगमुळे कॅन्सरचा धोका?
Cancer risk due to hair straightening
Mar 25, 2023, 07:55 PM ISTPedicure At Home: पार्लरसारखं पेडिक्युअर करा फक्त 10 रुपयांत तेही घरच्या घरी...
Pedicure Tips: पेडीक्युअर आणि मेन्यूकेअर करण्यासाठी बहुतांश महिला पार्लरमध्ये जातात. हजारो खर्च करतात. पण तुम्हाला माहित आहे का? तुम्ही हे काम घरच्या घरी करू शकतात. तेही केवळ 10 रुपयांत. या कामात जास्त वेळ देखील वाया जात नाही. तुम्ही सुंदर पाय आणि हाताची स्किन मिळवू शकतात.
Feb 26, 2023, 02:00 PM ISTHair straightener cancer : हेअर स्ट्रेटनिंगमुळे कॅन्सरचा धोका? हेअर स्ट्रेंटनिंग प्रोडक्ट्सपासून दूर राहा
हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्समुळे कॅन्सरचा (Hair straightener cancer) धोका आहे असं संशोधन समोर आलंय. इतकच नाही तर प्लास्टिकमधली केमिकल्स या प्रॉडक्टमध्ये असल्याचंही या संशोधनात म्हटलंय.
Feb 9, 2023, 09:27 PM ISTहेयर स्ट्रेटनिंग करत असाल तर सावधान! उद्भवू शकतो कॅन्सरचा धोका?
केस सरळ करण्यासाठी अनेक जण hair straightening करुन घेतात, पण असं करणं तुमच्या जीवावर बेतू शकतं?
Jan 17, 2023, 09:56 PM ISTहेयर स्ट्रेटनिंगनंतर केस गळणं किंवा खराब होऊ नयेत म्हणून या गोष्टी करा
तुम्हालाही हेयर स्ट्रेटनिंग करायची सवय? मग या गोष्टी न चुकता पाहाच
Jul 19, 2022, 05:09 PM IST