शरीरात 'या' तत्वाच्या कमतरतेनं होऊ शकतो पक्षाघात, कसं मिळवाल? येथे जाणून घ्या

Potassium Deficiency: सध्याच्या जीवनात आपल्याला कुठल्याही प्रकारे आपल्या शरीरात असणाऱ्या कमतरतेवर दुर्लेक्ष करून चालणार नाही. त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जर का तुमच्या शरीरात पोटॅशियमची कमतरता असेल तर तुम्हाला 'हा' रोग होऊ शकतो.

गायत्री हसबनीस | Updated: Aug 30, 2023, 05:39 PM IST
शरीरात 'या' तत्वाच्या कमतरतेनं होऊ शकतो पक्षाघात, कसं मिळवाल? येथे जाणून घ्या title=
Potassium Deficiency can cause hypokalemia know the symptoms and remedies

Hypokalemia: आपल्या शरीरात अनेक गोष्टींची कमतरता असते. त्यामुळे आपल्या शरीरात अनेकदा बदल होताना दिसतात. अशावेळी आपल्या शरीरातील काही कमतरतेमुळे आपल्यालाही अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. परंतु आपल्या शरीरात नक्की कसली कमतरता (Deficiency) आहे याबद्दल आपल्याला जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पक्षाघात म्हणजेच Paralysis हा रोग होऊ शकतो. तेव्हा या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की नक्की आपल्या शरीरात नक्की कसली कमतरता असते आणि मग त्यावेळी आपल्याला काय करणे गरजेचे आहे. म्हणजेच आपल्याला आपल्या शरीरात कोणती जीवनसत्त्वे घेणे महत्त्वाचे आहे आणि काय खाणं व पिणं गरजेचे आहे, याचीही नोंद करून घेणे महत्त्वाचे असते. सध्या अनेकांच्या आरोग्याच्या समस्या या वाढू लागल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्यविषयक अनेक गोष्टी माहिती असणे हे आवश्यक ठरले आहे. या लेखातून आपण याविषयीच अधिक जाणून घेणार आहोत. 

काय आहे पक्षाघात? 

तुमच्या मेंदूत विशिष्ट प्रक्रिया होत तुमचे अर्धे शरीर हे हालचाल करू शकत नाही. हा गंभीर आजार आहे. यावेळी योग्य त्या गोष्टींची काळजी घेणे ही आवश्यक असते. त्यामुळे आपल्याला अशावेळी योग्य त्या गोष्टींचेही पालन करणे हे आवश्यक असते. 

कोणती फळं खावीत?

आपल्याला आपल्या आहारात योग्य त्या फळांचा समावेश करून घेणे आवश्यक आहे. जे की पोटॅशियम आणि मिनिरल्सनं समृद्ध फळं घेणे आपल्याला महत्त्वाचं आहे. तुम्ही नारळाचे पाणी पिऊ शकता. सोबतच बटाटा खावा. केळी खावीत. केळ्यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. बटाट्यासोबत रताळीही खावीत. 

पॅरालिसिस होण्याची काय आहेत लक्षणे? 

- वजन कमी होणे हे या आजाराचे एक लक्षण आहे. त्यातून तुमच्या शरीरात मिनिरल्सची कमतरता वाढू शकते. 
- केसगळती होऊ लागते. त्यामुळे केस विंचरल्यावर जर का तुमचे केस हे जास्त गळत असतील तर याचा अर्थ कदाचित तुमच्यात कमतरता आहे. 
- तुम्हाला जखम झाली असेल आणि तुमची ही जखम जर का लवकर भरत नसेल तर तुम्हाला यावेळी याकडे दुर्लेक्ष देऊन चालणार नाही. 
- सतत तुम्ही आजारी पडत असाल किंवा तुम्हाला थकवा येत असेल तर तुम्हाला योग्य ती चाचणी करणे आवश्यक आहे.
- भूक न लागणे. तुम्हाला जर का भुक लागत नसेल तरीही हे लक्षण येऊ शकते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)