शरिरात पोटॅशियमची कमी असल्यास दिसतात 'ही' लक्षण!
आपण निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीरासाठी सगळीच पोषकतत्व मिळणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचे सेवण करणं गरजेचं असतं. दरम्यान, त्यातही आपल्या शरीरात जर पॉटॅशियमची कमी असेल तर आपल्याला कोणती लक्षण दिसतात ते जाणून घेऊया.
Feb 11, 2024, 06:04 PM ISTशरीरात 'या' तत्वाच्या कमतरतेनं होऊ शकतो पक्षाघात, कसं मिळवाल? येथे जाणून घ्या
Potassium Deficiency: सध्याच्या जीवनात आपल्याला कुठल्याही प्रकारे आपल्या शरीरात असणाऱ्या कमतरतेवर दुर्लेक्ष करून चालणार नाही. त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जर का तुमच्या शरीरात पोटॅशियमची कमतरता असेल तर तुम्हाला 'हा' रोग होऊ शकतो.
Aug 30, 2023, 05:07 PM IST