Vegetables Without Cooking: सध्या आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यातून सध्या आपली जीवनशैली ही अत्यंत बदलते आहे. आपल्याला विविध प्रकारे काळजी घ्यावी लागते. बदलती जीवनशैली ही आपल्यासमोर हे फारच मोठे आव्हान झालं आहे. त्यामुळे सध्या आपल्याला आपल्या आहाराकडे लक्ष देणे हे फार महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहितीये का की तुम्ही काही भाज्या या शिजवताही खाऊ शकता. तुम्ही म्हणाल की नक्की अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या आपल्याला अधिकच तंदुरूस्त बनवतात. रोज आपण आपल्या दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात खासकरून विविध भाज्या खातो. खासकरून आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं फारच पौष्टिक भाज्या खाण्यावर भर देतो त्यामुळे आपल्या जेवणात आपण रोज नवं काहीतरी खाण्याचा प्रयत्न करतो. अनेकांना भाज्यांचे सॅलेडही खायला आवडते. त्यातून वाफवूनही भाज्या खाल्ल्या जातात.
आपण फळभाज्या या नुसत्याही खाऊ शकतो किंवा त्याचे सॅलॅड बनवूनही खाऊ शकतो. त्यामुळे अशावेळी आपल्याला यातून विविध प्रकारचे फायदे होताना दिसतात. त्यातून या फळभांज्यांचे आपण ज्यूसही पिऊ शकतो. त्याचे आपल्याला नानाविध फायदे होताना दिसतात. परंतु अशाही काही हेल्थी भाज्या आहेत ज्या तुम्ही न शिजवताही खाऊ शकता त्याचा तुम्हाला फार चांगला फायदा होतो. आरोग्याच्या दृष्टीनं तुम्हाला याचा फार चांगल्या प्रकारे फायदा करून घेता येतो. चला तर मग पाहुया की भाज्यांची नावं काय आहेत. या भाज्या सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे त्याचा फायदा आपल्या रोजच्या रोज अगदी आरामात होऊ शकतो.
हेही वाचा : टीव्ही अभिनेत्रींपेक्षा भले मोठे कानातले घालून सोनमनं वेधलं लक्ष!
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.