AC Side Effects : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. उष्णतेमुळे हल्ली मुलांना घामोळा येणे यासारखे त्रास होतात. अशावेळी पालक मुलांना AC मध्ये झोपवण्याचा विचार करतात. पण मुलांना AC सुरु करुन त्यामध्ये झोपवण आरोग्यासाठी चांगलं आहे का? मुलांवर याचा काय परिणाम होतो?
Hantavirus outbreak: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की हंताव्हायरसमुळे श्वसनाचा गंभीर आजार होऊ शकतो. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (US Centers for Disease Control and Prevention) मते, या विषाणूमुळे हंटाव्हायरस पल्मोनरी सिंड्रोम नावाचा फुफ्फुसांचा गंभीर आणि प्राणघातक संसर्ग होऊ शकतो.
आज एक चिंताजनक बदल आपल्यासमोर दिसतो आहे. हृदयविकार आता फक्त वृद्धांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. 30–40 वयोगटातील तरुणांमध्येही हार्ट अटॅकची प्रकरणे वाढताना दिसत आहेत.
महिला कायमच आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यास अग्रस्थानी असतात. मात्र स्वतःची काळजी घेण्याकडे त्यांचा कल कमी असतो. अशावेळी महिलांनी काय काळजी घ्यावी, हे सांगतात डॉ. अमेय तिरोडकर.
Heatwave Alert News : सरकारी यंत्रणांच्या स्पष्ट सूचना... सुरक्षित राहणं अतीव महत्त्वाचं. काय आहे हे नवं संकट? उन्हाळ्यानं धारण केलंय भीषण रुप...
Health News Maharashtra: महाराष्ट्रासंदर्भातील धक्कादायक आकडेवारी समोर आली असून राज्यातील तब्बल 11 हजारांहून अधिक गावं हाय अलर्टवर आहेत. नेमकं घडलंय काय जाणून घ्या
तापमानाने चाळिशी ओलांडल्याने याचा सर्वाधिक फटका पाच वर्षांखालील बालकांना बसतोय. कडक उन्हामुळे ताप, अंगदुखी, उलट्या आणि डायरियाच्या तक्रारी वाढलेत. शरीरातील पाणी कमी होऊन ''डिहायड्रेशन''चा धोका निर्माण झाल्याने शहरातील बालरुग्णालयांमध्ये गर्दी वाढलीय.
Health News 331 Children Contracted HIV From Syringe Reuse: 331 लहान मुलांना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एचआयव्हीसारख्या दुर्धर आजाराचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मेंदू आणि मणक्याच्या आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना, न्यूरोसर्जरीच्या क्षेत्रात झालेली प्रगती ही रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे.
Healthy Breakfast Options: तुम्हाला संपूर्ण दिवसभरात ऊर्जात्मक राहायचे असेल तर, तुम्ही काही विशिष्ट पदार्थांचा समावेश तुमच्या नाश्त्यात करायला हवा.
Medicine Loot: आजारपण नको रे बाबा... असंच अनेक मंडळी म्हणताना दिसतात. बऱ्याचदा माणसं आजाराला नाही, तर त्यावरील उपचारपद्धतीला आणि त्याहूनही त्यावर होणाऱ्या खर्चालाच घाबरतात.
How To Control Mind : अनेकदा आपण शारीरिक आरोग्याकडे लक्ष देतो मात्र मानसिक आरोग्याचा विचार मात्र फार कमी करतो. मानसिक आरोग्य तुम्हाला शांत आणि निवांत होण्यास मदत करते. अशावेळी रिकामी होडी आपल्याला बरंच काही शिकवून जाते. मानसशास्त्रज्ञ नेहा रेगे-भाटवडेकर आपल्याला 'एक शांत विचार : रिकामी होडी मानसिकता' यामधून बरंच काही सांगून जातात. ते नेमकं काय? जाणून घ्या.
Gym or Cardio Explained : अनेकजण फिटनेसकडे वळले आहेत. प्रत्येकाला फिट राहायचंय असं असताना जिम की कार्डिओ असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. यावर डॉ. लक्ष्मण गायकवाड यांनी सांगितल्या महत्त्वाच्या टिप्स.
Health News: तुम्ही कधी विचारही केला नसेल पण कचऱ्याची दुर्गंधीही आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे फुफ्फुसांच्या समस्या निर्माण होऊन श्वसनाचे विकार आणि इतर गंभीर आजार उद्भवू शकतात.
Health News: अनेक तरुण दिवसभरात वेळ मिळत नाही म्हणून, रात्रीच्या वेळी जिमला जातात. पण ही लेट नाईट जिम तुमच्या शरीरासाठी आरोग्यदायी नाही तर, घातक ठरत आहे. जाणून घ्या कारणे.
Health News: कलिंगड खाताना नेहमी बिया काढून टाकल्या जातात. पण तुम्हाला माहित आहे का की, कलिंगडच्या बिया खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
Overweight or Obese : आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न असतो की, आपण लठ्ठ आहोत की आपलं वजन जास्त आहे. कारण आपल्या वजनावर आपल्या आरोग्याची चांगली किंवा नकारात्मक बाजू अवलंबून असते.
खाण्या-पिण्यासाठी प्लास्टिकच्या भांड्याचा वापर करणे तुमच्या शारीरिक आणि मेंदूच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. खराब प्लास्टिकचे सूक्ष्मकण रक्तावाटे मेंदूपर्यंत पोहोचून, मेंदूंच्या पेशींना हानी पोहोचवू शकतात.
Explained : दररोजच्या आहारात प्रत्येक पदार्थात मीठाचा वापर केला जातो. मात्र जास्त मीठ शरीरावर काय परिणाम करतो, हे समजून घेणं गरजेचं आहे. डॉ. बिपीनचंद्र भामरे, कार्डियाक सर्जन यांनी सांगितली माहिती.
एका संशोधनातून असे समोर आले आहे की, कडुनिंब हे स्वादुपिंडाच्या कर्करोगावर काही प्रमाणात उपायकारक ठरू शकते. स्वादुपिंडाचा कर्करोग म्हणजे काय? त्याचे परिणाम, कारणे आणि लक्षणे जाणून घेण्यासाठी सविस्तर बातमी वाचा.