नवी दिल्ली : राज्यातील रखडलेल्या १०८ सिंचन प्रकल्पांना केंद्र सरकार १३ हजार ६५१ कोटी रूपये देणार आहे. त्यामुळं राज्यातील सिंचना प्रकल्पांना वेग येणार आहे. या प्रकल्पांसाठी नाबार्डकडून ९ हजार ८२० कोटी रूपये कर्ज घेतलं जाणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. राज्यातील हे १०८ सिंचन प्रकल्प मे महिन्या पर्यंत पूर्ण केले जाणार असून त्यामुळं राज्यातील १० लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
WI
450/9 dec (144.1 ov) 152 (46.1 ov)
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 116/8 (34.0 ov)
|
Full Scorecard → |
CIV
31 (11.0 ov)
|
VS |
BOT
35/0 (2.1 ov)
|
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
AUS
(51.2 ov) 104 (58.4 ov) 238
|
VS |
IND
150 (49.4 ov) 487/6 dec (134.3 ov)
|
India beat Australia by 295 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.