'अभी फिल्म शुरू होना बाकी है'; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या फिल्मी डायलॉगची महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या फिल्मी डायलॉगची महाराष्ट्राच्या राजकारणात चागंलीच चर्चा रगंली आहे. येत्या काळात गडकरी काय पिक्चर दाखवतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Jun 22, 2025, 08:33 PM ISTNitin Gadakari: 2029 मध्ये कोणत्या रुपात दिसणार? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं, 'पिक्चर अभी बाकी है'
Nitin Gadkari: 2029 च्या लोकसभा निवडणुकीतील भूमिकेवर गडकरींनी भाष्य केलंय,
Jun 22, 2025, 10:00 AM ISTFastag वार्षिक पास काढल्यास तुम्हाला किती रुपयांचा फायदा? किंमतीत बायकोला घ्याल 2 नव्याकोऱ्या पैठणी!
Fastag Annual Pass: 3 हजार रुपयांचा पास बनवून तुम्ही वर्षभर टोल प्लाझावरून जाऊ शकाल.
Jun 19, 2025, 06:46 PM IST7 तासांचा प्रवास 2 तासांत; महाराष्ट्रात होतोय 15 हजार कोटींचा नवीन महामार्ग, दोन जिल्हे जोडणार!
Marathwada To Western maharashtra Highway: पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा नवा महामार्ग विकसित होणार आहे. या महामार्गामुळे 7 तासांचा प्रवास, फक्त 2 तासात करता येणारेय. केंद्रीय महामार्ग रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी याबाबत घोषणा केलीय.
Mar 29, 2025, 01:06 PM IST
भारतात कुठेही फिरा, सर्व महामार्गावर टोलचा एकच रेट फिक्स राहणार? नितीन गडकरींची माहिती
Nitin Gadkari : महामार्गांवरील टोल कमी होण्याचे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. सरकार एकसमान टोल धोरणावर काम करत असल्याची माहिती गडकरींनी दिली आहे.
Feb 4, 2025, 07:33 PM ISTमुंबईच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून फक्त 17 मिनिटांत गाठा नवी मुंबई विमानतळ; आजपर्यंतचा सर्वात जबरदस्त प्लान
मुंबईतून फक्त 17 मिनिटांत नवी मुंबई विमानतळावर पोहचता येणार आहे. यासाठी वाहतुकीच्या जबरदस्त पर्याय सुचवण्यात आला आहे.
Jan 21, 2025, 09:44 PM ISTरस्ते होणार अधिक हायटेक, नितीन गडकरी घेऊ शकतात मोठा निर्णय; परदेशातील तंत्रज्ञान राबवणार
What is AIMC: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या उभारणीला होत असलेला विलंब पाहता AIMC ही अद्यावत प्रणाली लागू करु शकतात.
Dec 22, 2024, 10:00 AM IST
2030 पर्यंत 'या' क्षेत्रात 5 कोटी नोकरींच्या संधी, नितीन गडकरींची मोठी घोषणा
Jobs In India EV Market: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी देशातील इलेक्ट्रिक वाहन बाजाराबाबत मोठी घोषणा केली.
Dec 20, 2024, 05:19 PM ISTसबसिडीच्या भरवशावर राहू नका, सरकार म्हणजे विषकन्या- नितीन गडकरी
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं सरकारविषयी मोठं वक्तव्य. सरसकट गडकरी असं का म्हणाले? पाहा सविस्तर वृत्त
Sep 30, 2024, 12:27 PM IST
मुंबई-पुणे-मुंबई व्हाया अटल सेतू!राज्यात तयार होतोय नवीन महामार्ग; आणखी दोन जिल्हे जोडणार, प्रवासाचा दीड तास वाचणार
Mumbai Pune Mumbai: मुंबई-पुणे-मुंबई प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. केंद्र सरकारकडून आणखी एका प्रकल्पाचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानंतर ट्रॅफिकमुक्त असा प्रवास करता येणार आहे.
Sep 19, 2024, 07:22 AM ISTनितीन गडकरी यांनी भारताचे पंतप्रधानपदाची ऑफर का फेटाळली? देशाच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्याची चर्चा नेहमीच होत असते. नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात गडकरींनी एक वक्तव्य केलंय.गडकरींच्या वक्तव्याचीच चर्चा राजकीय वर्तुळात होतेय.
Sep 15, 2024, 08:01 PM IST
अटल ब्रीजवरून उतरल्यावर 14 लेनचा रस्ता तयार करणार, गडकरींची मोठी घोषणा
Nitin Gadkari On 14 lane Road: 'आत्मनिर्भर भारत'साठी गाव खेड्यातील शेतकरी गरीब हे जीवनमान सुधारल्याशिवाय आत्मनिर्भर शक्य नाही, असे गडकरी म्हणाले.
Sep 15, 2024, 05:29 PM ISTविरोधकांकडून PMपदाची ऑफर, गडकरींच्या दाव्यावर राऊत स्पष्टचं म्हणाले, ज्या पद्धतीची हुकूमशाही...
Sanjay Raut: नितीन गडकरी यांनी पंतप्रधान पदाची ऑफर असल्याचा दावा केल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sep 15, 2024, 11:48 AM IST'दोन वर्षांच्या आत...' चारचाकी वाहनांसंदर्भात नितीन गडकरींकडून मोठ्या बदलांचे स्पष्ट संकेत
Nitin Gadkari: गडकरी म्हणाले म्हणजे आता हा बदल फार दूर नाही... का सुरुये त्यांच्या या वक्तव्याची इतकी चर्चा? पाहा सविस्तर वृत्त
Sep 11, 2024, 10:36 AM IST...म्हणून नारायण राणे नितीन गडकरींच्या भेटीला; गणेशोत्सवादरम्यान कोकणात दिसणार मोठा बदल
Konkan Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवाआधी कोकणकरांना मिळणार आनंदाची बातमी, पाहा तुमच्या गावांना होणार का या भेटीला फायदा... (Mumbai Goa highway)
Jun 28, 2024, 12:09 PM IST